Home Latest News केळापूर जगदंबा संस्थानात लकी ड्रॉ द्वारे आरती निवड प्रक्रिया संपन्न

केळापूर जगदंबा संस्थानात लकी ड्रॉ द्वारे आरती निवड प्रक्रिया संपन्न

0

<p><strong>सुरज बंडीवार&comma; पांढरकवडा &colon;-<&sol;strong> लाखो भाविक‌ भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या केळापुरच्या श्री जगदंबेच्या नवरात्रोत्सवास २२ सप्टेंबर पासुन सुरुवात होत आहे&period; २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त केळापुर येथे दिनांक १८ सप्टेंबर रोजी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत व चिमुकल्यांच्या हस्ते भाविकांसाठी लकी ड्रॉ द्वारे आरती निवड प्रक्रिया पार पडली&period; २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेची पहिली आरती संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांच्या हस्ते तर संध्याकाळी आरती भोजाजी किराणा &lpar;वडकी&rpar; यांच्या हस्ते होणार आहे&period; २३ सप्टेंबर रोजी सकाळची आरती श्रेयांशी जगदिश रामेलावार &lpar;मिर्झापूर&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती मिनल शशांक मुत्यालवार &lpar;पाटणबोरी&rpar; यांच्या हस्ते होणार आहे&period; २४ सप्टेंबर रोजी सकाळची आरती सुभाष बोरेले &lpar;पांढरकवडा&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती रुपेश ओमप्रकाश डहाके &lpar;घाटंजी&rpar; यांच्या हस्ते होणार आहे&period; २५ सप्टेंबर रोजी सकाळची आरती जनार्दन चिकनकर &lpar;करंजी&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती नम्रता अश्विन आरेवार &lpar;नागपूर&rpar; यांच्या हस्ते होणार आहे&period; २६ सप्टेंबर रोजी सकाळची आरती कुणाल येरावार &lpar;पांढरकवडा&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती सौ&period; आरती पंकज भेंडाळे यांच्या हस्ते होणार आहे&period; २७ सप्टेंबर रोजी सकाळची आरती प्रविण नारायण कुळकर्णी &lpar;पांढरकवडा&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती कु&period; अंशीका शंकर नक्कलवार &lpar;पाटणबोरी&rpar; यांच्या हस्ते होणार आहे&period; २८ सप्टेंबर रोजी सकाळची आरती सौ&period; मंगलाबाई बापु पारशिवे &lpar;केळापूर&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती अश्विनी गौड बेला &lpar;तेलंगणा&rpar; यांच्या हस्ते होणार आहे&period; २९ सप्टेंबर रोजी सकाळची आरती मुकेश मालपाणी आदिलाबाद &lpar;तेलंगणा&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती अनंत माधवराव वखरे &lpar;पांढरकवडा&rpar; यांच्या हस्ते होणार आहे&period; ३० सप्टेंबर रोजी सकाळची आरती आदिती गजानन गाउत्रे &lpar;पांढरकवडा&rpar; यांच्या हस्ते तर संध्याकाळची आरती सौ&period;आशा मारोती आरेवार &lpar;पांढरकवडा&rpar; यांच्या हस्ते होणार आहे तर १ ऑक्टोंबर रोजी सकाळची आरती मनोज मधुकरराव पुराणिक &lpar;घाटंजी&rpar; यांच्या हस्ते तर घट विसर्जनला संध्याकाळची आरती संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे&period; आरती लकी ड्रॉ निवड प्रक्रियेत संस्थानचे उपाध्यक्ष काशिनाथ शिंदे&comma; सचिव चंद्रशेखर पोलाडीवार&comma; सहसचिव वामनराव सिडाम&comma; कोषाध्यक्ष प्रेमराव वखरे&comma; दिपक अण्णा कापर्तीवार यांच्यासह संस्थानचे कर्मचारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version