Home Latest News स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी; मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी; मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम

0

<p align&equals;"center">&NewLine;<p style&equals;"text-align&colon; left&semi;" align&equals;"center"><strong><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">दि&period; १४ <&sol;span>&colon; <&sol;strong><span lang&equals;"MR">भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण<&sol;span><span lang&equals;"MR"> <&sol;span><span lang&equals;"MR">समारंभाची सामान्य प्रशासन &lpar;राजशिष्टाचार&rpar; विभागाने जय्यत तयारी केली आहे&period; राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9&period;05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा होणार आहे&period; यानिमित्त आज राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनील सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन रंगीत तालीम पार पडली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">यावेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुख्यमंत्री सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद कुरडे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">श्रीनिवास घाडगे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सार्वजनिक बांधकाम<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">पोलीस दलातील अधिकारी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली&period; संचलनात मुंबई पोलीस<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">राज्य राखीव पोलीस दल<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मध्यप्रदेश पोलीस दल आणि घोडेस्वार सामील झाले होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p align&equals;"center"><b><span lang&equals;"MR">स्वातंत्र्यदिनाला यांची असणार उपस्थिती<&sol;span><&sol;b><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">लोकायुक्त<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुंबईतील मंत्री<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">खासदार<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">आमदार<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुख्य सचिव<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">पोलीस महासंचालक<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुख्य निवडणूक आयुक्त<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुख्य माहिती आयुक्त<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">महावाणिज्य दूतावासातील अधिकारी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सेवा हक्कचे मुख्य आयुक्त<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मॅटचे अध्यक्ष<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">एमपीएससीचे अध्यक्ष<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">महिला हक्क आयोगाच्या अध्यक्ष<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">भारतीय सेना<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">नौसेना<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">वायुसेना<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version