Home Latest News सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p align&equals;"right">&NewLine;<p style&equals;"text-align&colon; left&semi;" align&equals;"center"><b><span lang&equals;"MR">शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा <&sol;span><&sol;b><b><&sol;b><b><span lang&equals;"MR">गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक<&sol;span><&sol;b><b><&sol;b><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span>&comma; <&sol;strong><span lang&equals;"MR"><strong>दि&period; १४  &colon;<&sol;strong> सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी&period; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत <&sol;span>&&num;8216&semi; <span lang&equals;"MR">ऑपरेशन सिंदूर<&sol;span>&&num;8216&semi; <span lang&equals;"MR">वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या&period; सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले&period; यावेळी मुख्यमंत्री  फडणवीस आढावा घेताना बोलत होते&period; बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">गृह &lpar;ग्रामीण&rpar; राज्यमंत्री डॉ&period; पंकज भोयर<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">गृह &lpar;शहरे&rpar; राज्यमंत्री योगेश कदम<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे&period; परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा&period; गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे&period; त्यामुळे राज्य शासनातर्फे हा महोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन करण्यात आले आहे&period; गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील&period; हा उत्सव साजरा करताना कायद्याचे योग्य पालन करावे&period; ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">याची दक्षता घेण्यात यावी&period; गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यास<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">अशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नाही<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">असा निर्णयही यावेळी घेण्यात आला&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">प्रधान सचिव &lpar;विशेष&rpar; अनुपकुमार सिंग<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश दहिबावकर आदींसह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">प्रधान सचिव<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सचिव<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">गणेशोत्सव समित्या आणि मूर्तिकार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">तर दूरदृश्य प्रणालीद्वारे मनपा आयुक्त<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">पोलीस आयुक्त<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सहभाग घेतला&period; बैठकीत महापालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी सादरीकरण केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version