Home Latest News ग्रामपंचायत येसंबा येथे हर घर तिरंगा उपक्रम 

ग्रामपंचायत येसंबा येथे हर घर तिरंगा उपक्रम 

0

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>किशोर साहू &colon;मौदा &comma;ता&period; १४ &colon;<&sol;strong> &lpar;दि&period;१३&rpar; ला ग्रामपंचायत येसंबा येथे अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला &period; उपसरपंच धनराज हारोडे यांचा हस्ते ध्वारोहण करण्यात आले&period; सोबतच प्रभातफेरी काढण्यात आली&period; याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या रेवती डडूरे&comma; आशावर्कर सुषमा गजभिये&comma; अंगणवाडी सेविका माया चकोले&comma; कांता गजभिये&comma;दिनेश हारोडे&comma; शालु मेश्राम&comma; अंगणवाडीचे विद्यार्थी&comma; गावकरी व नागरिक उपस्थित होते&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version