Home Latest News आरोग्य विभागात कंत्राटी पदभरतीची जाहिरात फसवी,अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

आरोग्य विभागात कंत्राटी पदभरतीची जाहिरात फसवी,अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> यवतमाळ जि&period; प&period; सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी मनुष्यबळभरती सुरू असल्याच्या बातम्या&comma; जाहिराती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर प्रसिध्द होत आहे&period; ही दिशाभूल करणारी माहिती असून&comma; नागरिकांनी अफवेपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिका-यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अशा चुकीच्या माहितीच्या प्रसारामुळे उमेदवारांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही&period; अशा पदभरतीबाबतच्या जाहिरातीची सत्यता प्रत्यक्ष जि&period; प&period; आरोग्य विभागाशी संपर्क साधून पडताळण्यात यावी&period; फसव्या व खोट्या जाहिरातीमुळे उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग&comma; जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही&comma; असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नमूद केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version