Home Latest News शाळकरी मुले, महिला आणि नागरिक बनताहेत लक्ष्य, तात्काळ बंदोबस्त करा, नागरिकांनी मागणी...

शाळकरी मुले, महिला आणि नागरिक बनताहेत लक्ष्य, तात्काळ बंदोबस्त करा, नागरिकांनी मागणी शहरात भटके कुत्र्यांचा धुमाकुळ

0

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटके कुत्र्यांची संख्या वाढल्याने शहरवासीयांचा त्रास वाढलेला आहे&period; मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या झुंडी नागरिकांचा पाठलाग करून चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सकाळचे सुमारास परिसरातील महिला व नागरिक फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर येतात&period; अशावेळी कुत्र्यांच्या भीतीने नागरिक समुहासोबत निघून जात आहेत&period; मटण मार्केट&comma; जुना बस स्टॅन्ड&comma; बाजार चौक&comma; नविन बस स्टॅन्ड हायवे रोड&comma; नविन वस्ती&comma; माईन रोड परिसरात कुत्र्यांची टोळी सक्रिय होऊन मोटार सायकल स्वारांचा लांबपर्यंत पाठलाग करतात&period; भीतीपोटी हे वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवतात&comma; अशावेळी त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे&period; याच कारणामुळे या मार्गावर गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे&period; प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर कारवाई करावी&comma; अन्यथा भविष्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही&period; या समस्येवर प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलण्याची गरज आहे&period; शाळकरी मुलांमध्येही कुत्र्यांची भीती दिसून येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8220&semi;लावारिस भटके कुत्रे वाहनांच्या मागे धावतात&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>भटक्या कुत्र्यांमुळे खापा व परिसरात धोका निर्माण झाला आहे&period; रात्रीच्या दरम्यान मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या मागे कुत्रे धावत असल्याचे सांगण्यात आले&period; त्यामुळे कुत्रा चावण्याच्या भीतीने वाहनचालक वाहने भरधाव वेगाने पडवितात&comma; त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो&period; रात्री अप रात्री भुंकत असल्याने परिसरातील नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे&period; ग्रामीण भागातील मोकाट कुत्र्यांवर तातडीने उपाययोजना करावी&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सामाजिक कार्यकर्ता मुकेश पावडे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8220&semi;मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>खापा शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव हा वाढला आहे&period; त्यामुळे नागरिक हे त्रस्त झाले आहेत&period; हे मोकाट कुत्रे हे लहान मुले त्यांना रस्त्याने जातांना दिसली तर ते त्यांच्या मागे चावा घेण्यासाठी सुसाट पळत असतात त्यावेळी लहान मुलांची आपला जीव घेवुन पळतांना चांगलीच दमछाक होत आहे&period; संबधितांनी आता तरी जातीने लक्ष घालुन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा&period; &colon;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सामाजिक कार्यकर्ता à¤¨à¤¿à¤–िल आष्टनकर<&sol;strong>&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version