Home Latest News राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन नागपूर जिल्हाध्यक्षपदी अमित अंबादे यांची नियुक्ती 

राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन नागपूर जिल्हाध्यक्षपदी अमित अंबादे यांची नियुक्ती 

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी अमित अंबादे यांची नियुक्ती करण्यात आली&period; राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार यूनियन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे विदर्भ प्रदेश अध्यक्ष वर्षा शामकुळे यांनी या नियुक्तीची घोषणा केली&period; या नेमणुकीमध्ये विदर्भ प्रदेश सचिव गुरुमुखसिंग बावरा&comma; वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र शिरोडे&comma; सुधीर रणशूर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>उमेश पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त नागपूर जिल्हा अध्यक्ष यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले&period; सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अमित अंबादे यांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>ही माथाडी संघटना कामगारांसाठी काम करणारी असून राज्यभरातील जिल्ह्यात शाखा असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनी दिली&period; यावेळी दीक्षित मेश्राम&comma; शुभम करवाडे&comma; पूनम अंबादे&comma; जुगराजसिंग बोपराई&comma; पंमासिंग बोपराई&comma; नितीन श्रीवास्तव&comma; सामाजिक कार्यकर्ते अज्जु भाई पठाण&comma; इर्शाद खान&comma; निखिल निनावे&comma; आलोक मेंढे&comma; शार्दुल पाटील&comma; रवी झाकरेल&comma; सागर कारळे&comma; प्रतीक पाटील&comma; अंकित शाहू&comma; रीतीक पेंडले&comma; रिषभ नेवले&comma; अनिकेत अंबादे&comma; प्रियांशु अंबादे&comma; वैभव कोचे&comma; शिलास भैसारे&comma; क्रिश अंबादे&comma; निर्भय सांगोडे&comma; सम्यक सांगोडे&comma; तन्मय रहाटे आदी कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version