Home Latest News राजेंद्र हायस्कूलच्या कुस्तीगीरांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

राजेंद्र हायस्कूलच्या कुस्तीगीरांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

0

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> नुकत्याच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य&comma; पुणे द्वारा आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय&comma; नागपूर अंतर्गत सावनेर तालुका शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा पंचमुखी हनुमान मंदिर बेलोरी &lpar; पाटनसावंगी &rpar; येथे नुकताच पार पडली&period; 14&comma; 17&comma; 19 वर्ष वयोगटातील मुले मुली असे एकुण 16 शाळेतील 90 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदविला&period;<&sol;p>&NewLine;<p>या स्पर्धेत नगर परिषद खापा द्वारा संचालित पिएमश्री नगर परिषद राजेंद्र हायस्कूल येथील 14 वर्ष वयोगट भावेश विनोद चौधरी &lpar;48 कि&period;&rpar;&comma; 17 वर्ष वयोगटात नेहल भगवान बडवाईक &lpar;51 कि&period;&rpar;&comma; तर ग्रिकोरोमन गटात रेवार्थ नरेंद्र खुबाळकर &lpar;45 कि&period;&rpar;&comma; संदेश सुरेश मरकाम &lpar;51 कि&period;&rpar;&comma; मोहित संदिप ढोबळे &lpar;55 कि&period;&rpar;&comma; भावेश राजेंद्र नाचनकर &lpar;60 कि&period;&rpar;&comma; पुष्कर विनोद चौधरी &lpar;65 कि&period;&rpar;&comma; 19 वर्ष वयोगट विक्रांत भगवानदास अडमाची &lpar;55 कि&period;&rpar; मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला&period; नागपुर येथे होणाऱ्या जिल्हा स्तरावर कुस्ती क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील&period;<&sol;p>&NewLine;<p>पी एम राजेंद्र हायस्कूल चे मुख्याध्यापक सुनिल नेहारे&comma; न&period; प&period; खापा मुख्याधिकारी सुमेध अलोने&comma; शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश मोहटे&comma; शिक्षक असलम खान&comma; प्रमोद बावनकुळे&comma; सुनील हेडाऊ&comma; विजय नांदेकर&comma; सुनील भांगरे&comma; अनिल टेकाडे&comma; श्रीकृष्ण मौंदेकर&comma; सुनील गाडीगोणे&comma; निता चामाटे&comma; भाग्यश्री सांडे&comma; प्रतिभा खोब्रागडे&comma; नम्रता मडके&comma; सोनाली सावनकर&comma; लोकेश कोमटे&comma; प्रविण मेश्राम&comma; यांच्यासह शिक्षक शिक्षिका&comma; शिक्षकेतर कर्मचारी&comma; शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य&comma; विद्यार्थ्यांचे पालक आदींनी विद्यार्थ्यांना मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा दिल्या&period; सर्व खेळाडू पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक शामराव खडसे यांच्या मार्गदर्शनात कुस्तीचा सराव करतात&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version