Home Latest News कार्यकर्ताचा होतो घात….‘रायबा ईमानदार’चित्रपटाने पुढा-यांना दिला गंभीर इशारा

कार्यकर्ताचा होतो घात….‘रायबा ईमानदार’चित्रपटाने पुढा-यांना दिला गंभीर इशारा

0

<p><strong>&&num;8211&semi; चित्रपटानंतर महिलांना कोसळले अश्रू&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; स्थानिक कलावंतांचा दर्जेदार अभिनय&colon;सिनेमेटोग्राफीने गाठला उच्चांक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सात दिवसानंतर देखील &OpenCurlyQuote;मराठी’ चित्रपटाला तूफान गर्दी&colon;विविध गावांमधील प्रेक्षकांची झुंबड &&num;8211&semi; à¤¡à¥‰&period;ममता खांडेकर &lpar;Senior Journalist&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> सावनेरचे कवी प्रा&period;डॉ&period;विलास डोईफोडे यांची पक्ष कार्यकर्त्यावर एक गाजलेली कविता आहे&period;&OpenCurlyQuote;राजकारणात हवा पाहून तिवा मांडत होतो&comma;निव्वळ स्वार्थाच्या दूनियेत मी हिंडत होतो&comma;सतरंज्या उचलल्या कधी लाचारी पत्करत होतो&comma;पक्षासाठी शिव्या शापही पचवत होतो&comma;साहेबांचा निरोप बेरात्री तरी&period;&period;कामाला तत्पर होतो&comma;त्यांचे झेंडे काढून यांचे बांधत होतो&comma;कधी फुस कधी नात्यांत भांडणे लावीत होतो&comma;पक्षात माझं थोडं थोडं प्रस्थ वाढवीत होतो&comma;सभेला  चिक्कार गर्दीची जबाबदरी घेत होतो&comma;आमिषं दाखवून बाया माणसं डोहारत होतो&comma;नेत्यांचे शुभेच्छा फलक चौका चौकात टांगत होतो&comma; निवडणूकीच्या काळात देहभान विसरत होतो&comma;कुणाच्या तोंडाला फासलं काळं कधी राड्यात होतो&comma;म्हणून मी साहेबांच्या एकदम मर्जीतला होतो&comma;अशाच एका मामल्यात अडकून गजाआड होतो&comma;अखेर बापानेच जामीन केला असा मी कार्यकर्ता होतो&period;&period;&excl;कार्यकर्त्याची हीच व्यथा निर्माता व लेखक सचिन घोडे यांनी अतिशय समर्पकपणे &OpenCurlyQuote;रायबा ईमानदार’या मराठी चित्रपटात अगदी चपखळ मांडली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संपूर्ण चित्रपटच &OpenCurlyQuote;कार्यकर्त्याचा होतो घात’या एकाच भावनेत गुंफला गेला असून&comma; आपल्या साहेबांच्या राजकीय जीवनासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे झटणा-या&comma;याच गुणांमुळे राजकारणाच्या पहील्याच तालुकाध्यक्ष होणाच्या पायरीत झालेला विश्‍वासघात&comma;पुन्हा या कार्यकर्त्याचे सावरणे&comma; झटने&comma;पुन्हा ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारीचे मिळालेले आश्‍वासन&comma;साहेबांनी दिलेला शब्द&comma;पुन्हा जातीवादातून कापलेले त्याचे तिकीट&comma;व अखेरेचे त्याचे भावनिकरित्या कोसळणे या सर्वांचे मर्मभेदी चित्रण &OpenCurlyQuote;रायबा ईमानदार’मध्ये साधले गेले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>श्री श्री फिल्मस निर्मित’रायबा ईमानदार’ चित्रपटाचे दिग्दर्शन सय्यद अख्तर यांनी केले असून&comma;ज्येष्ठ अभिनेते दिपक शिर्के&comma;संजय खापरे&comma;प्रणाली राऊत&comma;नरेश गडेकर &comma;विनोद राऊत&comma;नितीन पात्रीकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने हा चित्रपट सजला आहे&period;कार्यकर्त्याची घुसमट संजय खापरे यांनी उत्कृष्टरित्या साकारली आहे&period; साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्याची वेदना&comma;त्याचे हरणे&comma;त्याचे उदास होणे&comma;साहेबांचा फोन आल्यावर त्याचे आनंदी होणे&comma;साहेबांचा आदेश शिरोधार्य मानत घरादारावर तुळशीपत्र ठेऊन गावेच्या गावे पिंजून काढने&comma;साहेबांसाठी गर्दी जमवणे&comma;कार्यक्रम आयोजित करणे&comma;पदरातला पैसा खर्च करणे&comma;कर्जबाजारी होणे&comma; एकुलत्या एक मुलाच्या शाळेची फी साठी  देखील पुन्हा कर्जबाजारी होणे&comma;प्रपंचासाठी पत्नीचे दागिने गहाण टाकत राहणे&comma;ते कधीही सोडवू न शकणे तरी देखील&comma; एक दिवस साहेबच त्याचे व त्याच्या कुटूंबियाचे भविष्य उज्जवल करतील ही आपल्या साहेबांवरची श्रद्धा अढळ ठेवणे या सर्व भावभावनांची गुंफण संजय खापरे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून अगदी दमदारपणे गुंफली आहे&comma;त्यामुळेच चित्रपटाचा अंत पाहिल्यानंतर भावूक मनाच्या अनेक महिला प्रेक्षक यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहताना आढळतात&excl;<&sol;p>&NewLine;<p>सर्वसाधारण माणूस राजकारणात आल्यानंतर कार्यकर्ता झाल्यानंतर कशाप्रकारे&comma;भरडला जातो&comma;समाजातील काही स्वार्थी&comma;संधीसाधू मनाेवृत्तीच्या माणसांमुळे कश्‍याप्रकारे हळूहळू उधवस्त होतो&period;अंर्तमुख होतो व एक दिवस अपेक्षांचे हे ओझे घेऊनच जगाचा निरोप घेतो&comma; चित्रपटातील ही कथा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरात घडणारीच कथा आहे&period;लेखक सचिन घोडे यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून जणू त्यांना आलेले अनुभवच या चित्रपटात मांडल्याची प्रचिती येते&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रभावी कथानक&comma;दमदार अभिनय आणि संगीतकार भूपेश सवाई&comma;छायालेखण पवन पिपरोदे या सर्वांच्या सहयोगातून एक अप्रतिम कलाकृती &OpenCurlyQuote;रायबा ईमानदार’ चित्रपटाच्या निमित्ताने विदर्भाच्या अस्सल मातीत साकारली गेली आहे&comma;प्रेक्षक याचा देखील अभिमान बाळगताना दिसतात&period;शाम या रायबाच्या मित्राची भूमिका बाळू इंगळे &lpar;ज्यूनियर मकरंद अनासपुरे&rpar;यांनी साकारली असून&comma;संपूर्ण चित्रपटात मकरंद अनासपूरेंची नक्कल ही प्रेक्षकांच्या पचनी पडली नाही&period;इंगळे यांना देखील सहज अभिनय करता आला असता&comma;ही उणिव प्रकर्षाने जाणवते&period;शिल्पा शाहीर हीची लावणी व इतर गाणी यांची भट्टी जोरदार जमली आहे&period;शिल्पा शाहीर या गुणी लावणीसाम्राज्ञीला पडद्यावर बघून&comma; इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या दशकांच्या संघर्षाचे चीज झाले&comma;अशी भावना उचंबळून येते&period;पश्‍चिम महाराष्ट्राच्या कोणत्याही लावणीसाम्राज्ञीला सहज लाजवेल इतकी अप्रतिम लावणी &OpenCurlyQuote;चहा पाण्याला पावणं बोलवा ना&period;&period;’’या गीतावर या अस्सल नागपूरकर व वैदर्भिय लावणीसाम्राज्ञीने साकारली आहे&period;गायिका वैशाली सामंतचा लावणीतील ठसकेबाज आवाज आज देखील तितकाच कर्णप्रिय आणि मधूर वाटतो&period;<&sol;p>&NewLine;<p>आजच्या काळात राजकारणाचा बाजच पूर्णत&colon; बदलला आहे&period;कार्यकर्ता मात्र अजूनही तसाच व तेवढाच &OpenCurlyQuote;प्रामाणिक’आहे&period;मात्र&comma;या प्रामाणिकपणाची परतफेड जेव्हा साहेब त्याला कोणतंतरी महत्वाचं पद देऊन करु इच्छितात तेव्हा त्या पदासाठी आसुसलेली &&num;8216&semi;माणूस नावाची गिधाडे&&num;8217&semi; कश्‍याप्रकारे त्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या तोंडा जवळ आलेला घास हिसकतात&comma;कट कारस्थान करतात याचे मन विर्दीर्ण करणारे चित्रण या चित्रपटात आहे&period; कार्यकर्ताच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटूंबच गलिच्छ&comma;संधीसाधू राजकारणामुळे कश्‍याप्रकारे भरडला जातो&comma;याचे भावस्पर्शी चित्रण या चित्रपटात बघायला मिळतं&period;<&sol;p>&NewLine;<p>या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रणाली राऊत यांचा  दमदार अभिनय&period;रायबाच्या प्रत्येक घुसमटी मागे तिचीही होणारी घुसमट ही प्रेक्षक अगदी आतून अनुभवतो&period;तालुकाध्यक्षासाठी रायबाचे नाव भर सभेत घोषित करण्याचा शब्द साहेब&lpar;दिपक शिर्के&rpar; रायबाला देतात मात्र&comma;सभेत दुस-याचे जंगम&lpar;नरेश गडेकर&rpar;नाव घोषित करण्यात आल्यावर रायबाचा चेहरा हा बघण्यासारखा होतो&comma;त्याच्यासाठी तो मानसिक धक्का असतो&comma;आपल्या साहेबांवरची अढळ निष्ठा कुठेतरी ढासळतेय का&quest;या विचाराने तो अस्वस्थ होतो&comma;त्यावेळी गर्दीत बसलेल्या त्याच्या पत्नीचे बोलके डोळे त्याच्या या अस्वस्थतेवर रोखलेले असतात&comma;डोळ्यात दाटून आलेले पाणी ती ढासळू देत नाही&period;हे दृष्य मन हेलावून टाकणारे होते&period;<&sol;p>&NewLine;<p>पक्षाचा निर्णय&comma;त्यात साहेब काय करणार&quest;पुढे कधी तरी साहेब माझ्यासाठी नक्कीच काही तरी करतील&comma;ही आशा रायबाला पुन्हा तारते&period;मात्र&comma;बेदरकार झालेल्या गलिच्छ राजकारणाच्या चिखलात त्याच्या भावना वारंवार तुडवल्या जातात&period;त्याच्या विश्‍वासाचा पुन्हा घात होतो&period; ग्राम पंचायत निवडणूकीत उमेदवार म्हणून रायबाचेच नाव घोषित होणार असताना पुन्हा पडद्या मागून जोशी आणि परब नावाचे साहेबांचे कजाग स्वीय सहाय्यक जंगम&lpar;नरेश गडेकर&rpar;ला हाताशी धरुन पुन्हा राजकारण खेळतात&period;रायबा&comma;जंगम व पक्षाचा आणखी एक मोठा नेता प्रकाश शर्माच्या पत्नी सुहासिनी शर्मा या तीन संभावित उमेदवारांची नावे घोषित होतात&comma;त्यापैकी एका नावाची घोषणा स्वत&colon; साहेब करणार असतात मात्र&comma;वरुन शिक्कामोर्तब करुन आलेले नाव बघून ते हतबल होतात व स्वीय सहायकालाच नाव घोषित करण्याची सूचना करतात&period;शर्मा यांच्या पत्नीचे नाव घोषित होतं अन् रायबा &&num;8230&semi;आतून कोसळतो&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;तू जे गावोगावी उन्हा तान्हात&comma;उपाशी राहून&comma;हिंडून जी पाच हजार  नवी नावे मतदारयादीत जोडली त्यात सर्वाधिक मतदार हे शर्मा यांच्या जातीच्या मतदारांची असल्याने&&num;8230&semi;तुझे नाव कापल्या गेले&&num;8230&semi;&excl;’साहेबांचे हे शब्द रायबाच्या तळपल्या जखमेवर फूंकर घालण्या ऐवजी अंगार पेटवून जातात&period;हे दू&colon;ख या कार्यकर्त्याला आयुष्यातूनच उठवून जातं&period;मोठा झालेला रायबाचा मुलगा अनंत हा विद्यापीठाच्या निवडणूकीत उभा राहत असल्याचे आईला सांगतो&comma;विद्यापीठाच्या साहेबांनी दिलेल्या आश्‍वासनाबाबत आईला सांगून तो घरातून बाहेर पडतो त्यावेळी&&num;8230&semi;&period;&period;साहेब&comma;त्यांची आश्‍वासने&comma; निवडणूका&&num;8230&semi;विश्‍वासघाताचे घाव आणि आयुष्येच कोळमडणे या अनुभवातून गेलेल्या रायबाच्या विधवा पत्नीचा आर्त स्वर मुलाला थांबविण्याचा निष्फळ प्रयत्न करतो अन् &&num;8230&semi;&period;चित्रपटाचा शेवट होतो&period;&OpenCurlyQuote;पुढा-याचा शब्द पाळतो&period;&period;दिलेली जबाबवदारी पाळतो’हे पार्श्वभूमीवर वाजणारे गीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात&period;<&sol;p>&NewLine;<p>हा शेवट चित्रपटातून बाहेर पडणा-या प्रेक्षकांच्या मनात इमानदार कार्यकर्तावर होणारा अन्याय व पैसे घेऊन देण्यात येणारी उमेदावारी याविषयी चिड निर्माण करतात&period;अशा उमेदवाराला येणा-या निवडणूकीत मत देणार नाही&comma;असा ठाम निर्धार माध्यमकर्मींकडे ते बेधडक व्यक्त करतात&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8216&semi;नि&colon;स्वार्थ अखंड सेवा फाऊंडेशन&&num;8217&semi;तर्फे सचिन घोडे गेल्या अनेक दशकांपासून विविध सामाजिक उपक्रम गावपातळीवर राबवित आहेत&period;नागपूरातील पिपळाफाटा&comma; गणेशधाम&comma;हुडकेश्‍वर&comma;नरसाळा&comma;विहीरगाव इत्यादी भागात विविध जाती&comma;धर्माच्या महापुरुषांच्या जयंती निमित्त स्वच्छतेच्या कार्यक्रमासह&comma;हजारो वृक्षांचे वृक्षारोपण&comma;फळ वाटप&comma;दिव्यांगासाठीचे उपक्रम&comma;रक्तदान शिबिरे&comma;शेतकरी&comma; महिलांच्या उत्थानासाठीचे उपक्रम&comma;अारोग्य शिबिरे&comma; विविध शासकीय याेजनांचा लाभ गावक-यांपर्यंत पोहोचवणे इत्यादीसाठी सचिन घोडे यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन काम केले&period;महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा असून&comma;नागपूर शहराच्या या उपनगर व ग्रामीण भागात आपल्या फाऊंडेशनच्या मदतीतून घोडे यांनी घरोघरी जणू भाजपचा कार्यकर्ताच तयार केला&period;गेल्या दीड दशकांपासून घोडे यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल सर्व प्रसार व प्रचार माध्यमांना देखील घ्यावी लागत असते&period;हा चित्रपट काढण्या मागे एक कार्यकर्ता म्हणून त्यांची झालेली राजकीय घुसमट&comma;विश्‍वासघात अनेक प्रश्‍ने निर्माण करुन जातात&period;<&sol;p>&NewLine;<p>येणा-या काळात ग्रामपंचायती पासून तर महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत&period;अश्‍यावेळी पक्षाप्रति समर्पित कार्यकर्त्याच्या विश्‍वासाचा बळी जाणे&comma;पैशाच्या जोरावर राजकीय उपलब्धी शून्य असणारे धनदांडगे पैसे देऊन पक्षाचे तिकीट मिळवताना दिसतात त्यावेळी डॉ&period;बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली &OpenCurlyQuote;लोकशाही’ ही नव्हतीच याची तीव्र प्रचिती येते आणि म्हणून हा चित्रपट बघून बाहेर पडणारा प्रेक्षक हा विविध राजकीय पक्षाला घोषणा देऊन सचेत करताना आढळतो&comma; आमच्यावर पैसे घेऊन उमेदवार लादू नका&period;आमचे काम करणारा खरा कार्यकर्ता हाच आमचा उमेदवार असावा&comma;यावेळी राजकीय पक्षांचा पैशांनी विकत घेतला जाणारा उन्माद खपवून घेतला जाणार नाही&comma;जणू असा इशारा ते देतात&period;चित्रपटाच्या मध्यांतरामध्ये &OpenCurlyQuote;त्याचा ही दिवस येईल&comma;अख्खा गाव त्याच्यासोबत आहे&comma;त्याला डावलले गेले यालाच राजकारण म्हणतात’अशी मायबाप रसिक प्रेक्षकांची प्रतिक्रिया कानावर आदळते&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8216&semi;राजकारणात कोणतेही पद मिळवायला वशिला किवा पैसे लागतात&comma;पक्षाला फंडिंग नाही करु शकत तर पद ही नाही मिळत&comma;आजन्म कार्यकर्तेच राहा&comma;असे संवाद भाव खाऊन जातात&&num;8217&semi;&period;मी पक्षाला पैसा दिला&comma;पक्षाने मला पद दिलं झालं फिट्टमफाट&OpenCurlyQuote;हे पक्षाला पैसा देऊन तालुकाध्यक्ष झालेल्या जंगमच्या&lpar;नरेश गडेकर&rpar;तोंडी असलेले संवाद वास्तवतेला पूर्णत&colon;नग्न करुन जाणारे भासतात&period;अनेक वर्षांनेतर मुरलेले नट नरेश गडेकर यांना पडद्यावर बघणे सुखद अनुभव ठरतो&comma; त्यांच्या नकारात्मक भूमिकेत त्यांनी जीव ओतला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मतदार म्हणून मात्र&comma;आपण कोणाला निवडून देत आहोत&comma;याचे भान देखील प्रेक्षक मतदारांना हा चित्रपट करुन देण्यात यशस्वी होतो आणि हेच या चित्रपटाचे यश आहे&period;गावखेड्यातील ओबडधोबड रस्ते&comma;वीज पोल&comma; हापसी&comma;तहसील कार्यालये&comma;गावातील शाळा&comma; घरांचे चित्रिकरण हे अस्सल वैदर्भिय अनुभूती देणारे असून चित्रपटगृहातील प्रेक्षक हे कोणाचे घर आहे&comma;याची चर्चा करताना आढळतात&period;सिनेमेटोग्राफी हा या चित्रपटाचा आत्माच ठरतो&period;<&sol;p>&NewLine;<p>१२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सक्करदरा येथील संगम स्कायलाईट मॉलध्ये प्रदर्शित झाला आहे&period;आठ दिवस झाले या &OpenCurlyQuote;मराठी’चित्रपटाला विविध ग्रामीण भागातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे&period;दररोज दुपारी १&period;२० वाजता या चित्रपटाचा प्रयोग संगम मॉलमध्ये होतो&period; अधिक माहिती &OpenCurlyQuote;बूक माय शो ’मधून देखील मिळू शकते&period;मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांनी एकदा तरी एका राजकीय कार्यकर्त्याची घुसमट आणि विश्‍वासघाताची ही मालिका अनुभवावी&comma;विदर्भाच्या मातीत साकारलेल्या चित्रपटाला आणखी यश द्यावे&comma;यासाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा असे आवाहन सचिन घोडे करतात&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version