Home Latest News नेपाळचा प्रवास सद्यस्थितीत टाळण्याचे आवाहन

नेपाळचा प्रवास सद्यस्थितीत टाळण्याचे आवाहन

0

<p><strong>नागरीकांच्या मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर&comma;दि&period; ११  &colon;<&sol;strong> नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांनी सद्यस्थितीत नेपाळ प्रवास टाळावा&comma; असे आवाहन राज्य आपातकालीन कार्य केंद्र&comma; महाराष्ट्र राज्य व परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे&period; जे नागरीक सद्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानी सुरक्षित राहावे&period; अनावश्यकपणे बाहेर पडू नये&period; याचबरोबर स्थानिक प्रशासन व भारताच्या दूतावासाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे&comma; असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे&period; संपर्कासाठी व माहितीसाठी व्हॅट्सॲप कॉल करता यावे यादृष्टीने नंबर उपलब्ध करुन दिले आहेत&period; यात ‪&plus;977 9808602881‬&comma;  â€ª&plus;977 9810326134‬ हे क्रमांक नेपाळमधील आहेत&period; महाराष्ट्रातील आपत्कालीन कार्य केंद्रासाठी ‪&plus;91 9321587143‬&comma;  â€ª&plus;91 8657112333‬&period; नागपूर जिल्ह्यातील नागरीक नेपाळमध्ये असतील तर त्यांच्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र&comma; जिल्हाधिकारी कार्यालय&comma; नागपूर येथे दूरध्वनी क्रमांक 0712 2562668 अथवा 8860018817 या दूरध्वनीक्रमांकावर संपर्क साधता येईल&comma; असे जिल्हाधिकारी डॉ&period; विपीन इटनकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version