Home Latest News नवेझरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जीर्ण अवस्थेत, जीवितहानी होण्याची शक्यता  

नवेझरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जीर्ण अवस्थेत, जीवितहानी होण्याची शक्यता  

0

<p><strong>गोंदिया ११ &colon;-<&sol;strong> जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी हे गाव आचार्य विनोबा भावे याच्या विचाराने चालणारा गाव आहे&period;ग्रांममंडळ गावाकडे बघण्याचा अधिकारी वर्गाचा विचार बदलावे यासाठी गावात 20 वर्षे श्रमदान करुन गाव घडविण्याचा प्रयत्न सुद्धा झाला शासन स्तरावर प्रतियोगितेत भाग घेऊन जिल्हा स्तरावर ओळख निर्माण थोडी फार केली पण व या धुर्त राजकारणामुळे गाव बळी ठरला  à¤¨à¤¾à¤—झिरा अभयारण्य च्या सिमेवर &lpar;कुसीतच&rpar;आहे&period; आदिवासी बहुलगावाचा मुख्य बाजार पेठ आहे&period; तालुका ठिकाणी जायचे असेल तर नवेझरी मुख्य बस स्थानक आहे&period;आणि या उपकेंद्रा मधे पाच ते सहा गावाचे नागरिक&comma; महिला&comma; रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येतात&comma; एकेकाळी नवेझरी उपकेंद्र महिलांना योग्य उपचार तपासणी करून प्रसुती सुद्धा उपकेंद्रा मध्ये होत होती &period;दर  à¤®à¤¹à¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जास्तीत जास्त प्रसुती करुन बाळ जन्माला येण्याचा विक्रम या उपकेंद्रा चा आहे&period; पण आज हा उपकेंद्र राजकारणाचा बळी ठरत आहे &period;कारण गाव ग्रांममंडळ आहे&period; दोन वर्षापासून प्रशासन आहे&period; या दोन वर्षात एकही विकास कामे झाली नाहीत&period; या दोन वर्षांपूर्वी कित्येकदा  à¤®à¤¾à¤—णी करुन सुद्धा उपकेंद्राची नवीन  à¤ˆà¤®à¤¾à¤°à¤¤ मंजूर करण्यात आली नाही&period; या दोन ते तिन वर्षात रस्त्यावरुन जाणारी अवैध अदानी राख रेती ओव्हर लोड जड वाहतूक तसेच तीस वर्ष ह्या बाधकामाला पुर्ण झाली&period; एखादी  à¤¦à¥à¤°à¥à¤˜à¤Ÿà¤¨à¤¾ होण्याआधी तात्काळ उपाययोजना करून जिल्हा नियोजन सभेत ठराव घेऊन नवीन ईमारत मंजूर करावी&period; अंन्यथा या उपकेंद्रामध्ये  à¤¸à¥‡à¤µà¤¾ घेणारे गाव व प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर  à¤®à¥‹à¤ à¤¾ उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version