Home Latest News अकोला घटनेच्या निषेधार्थ भोई समाज युवा मंचचे आंदोलन,आरोपीला फाशीची मागणी

अकोला घटनेच्या निषेधार्थ भोई समाज युवा मंचचे आंदोलन,आरोपीला फाशीची मागणी

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>सुरज बंडीवार&comma; पांढरकवडा ११ &colon;<&sol;strong> अकोला शहरातील गुलजारपुरा भागात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संतप्त झालेल्या भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे&period; या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे&period; याबाबतचे निवेदन भोई समाजाच्या वतीने केळापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">घटनेची पार्श्वभूमी दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास&comma;अकोला येथील गुलजारपुरा भागात भोई समाजाच्या एका १३ वर्षांच्या मुलीवर तोहीद समीर नावाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली&period; मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी बाहेर गेले असता&comma; आरोपीने घरात घुसून हे कृत्य केले&period; घटनेनंतर आरोपी फरार झाला असून&comma;तो गुलजारपुरा भागातीलच रहिवासी असल्याचे समजते&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">मागण्या आणि इशारा भोई समाज युवा मंचने आपल्या निवेदनात म्हटले आहे की&comma; आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा&comma; जेणेकरून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल&period;जर आरोपीला योग्य शिक्षा मिळाली नाही&comma;तर भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल&comma; असा इशाराही देण्यात आला आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">या निवेदनावर भोई समाज युवा मंच महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष प्रफुल नांन्ने&comma; तसेच पहापळ गावचे अध्यक्ष सागर कार्लेकर&comma; उपाध्यक्ष गजानन मांढरे&comma; सचिव किशोर रुयारकार&comma; अतुल रुयारकार&comma; रामराव डहारे&comma; चंद्रभान मांढरे&comma; होणाजी मांढरे&comma; चंदु रुयारकार&comma; शुभम भनारकार&comma; सुरज मांढरे&comma; आकाश पारशिवे&comma; नामदेव रुयारकार व ईतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होते या घटनेची दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे&period; निवेदनाच्या प्रती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पांढरकवडा पोलीस स्टेशन यांनाही देण्यात<&sol;div>&NewLine;

Exit mobile version