Home Latest News भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>भाजपा मुंबई अध्यक्ष आ&period;अमित साटम&comma; आ&period;मिहीर कोटेचा&comma; गायक अवधूत गुप्ते यांचे आवाहन <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई १२ &colon;<&sol;strong> भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे सलग चौथ्या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान&comma; कन्नमवार नगर&comma; विक्रोळी &lpar;पूर्व&rpar; येथे करण्यात आले आहे&period; 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज सायंकाळी 7 वाजता हा &OpenCurlyQuote;मराठी दांडिया’ होणार असून यावेळच्या दांडियाची थीम &OpenCurlyQuote;ऑपरेशन सिंदूर’ आहे&comma; अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ&period; अमीत साटम&comma; मराठी दांडियाचे आयोजक व भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ&period; मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सुप्रसिद्ध मराठी संगीतकार&comma; गायक अवधूत गुप्ते&comma; प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते&period; या भव्य मराठी दांडीयाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे&comma; असे आवाहन या सर्वांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी आ&period;कोटेचा म्हणाले की&comma; à¤®à¥à¤‚बईतील पहिला मराठी दांडिया भारतीय जनता पार्टीने  à¤¸à¥à¤°à¥‚ केला&period; या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष असून या मराठी दांडीयाला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून यंदा आम्ही विक्रोळीतील भव्य अशा छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे मराठी दांडिया कार्यक्रम ठेवला आहे&period; सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे आपल्या सुमधूर गायनाने मराठी दांडियाचे सादरीकरण करणार आहेत&period; तसेच मराठी सिनेसृष्टीतील व बॉलिवूडमधील सुप्रसिध्द कलाकारांची या कार्यक्रमात दररोज उपस्थिती राहणार आहे&period; à¤¹à¤¿à¤‚दू संस्कृती à¤œà¤ªà¤£à¤¾à¤±à¥à¤¯à¤¾ à¤ªà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाला या मराठी दांडीयासाठी नि&colon;शुल्क प्रवेश देण्यात येईल&period; मराठमोळ्या वेशभूषेत उत्तम सादरीकरण à¤•रणाऱ्यांना à¤°à¥‹à¤œ तीन आयफोन असे एकूण पाच दिवसांत 15 à¤†à¤¯à¤«à¥‹à¤¨&comma; à¤ªà¥à¤°à¤¸à¥à¤•ार म्हणून देण्यात येणार आहेत&period; दररोज जवळपास 25 हजार प्रेक्षक या दांडियात सहभागी होतील अशी अपेक्षा असून या दांडियाचे यु-ट्यूब वर थेट प्रक्षेपण प्रेक्षक बघू शकतील&comma; à¤…शी माहितीही आ&period;साटम व आ&period;कोटेचा यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी  साटम म्हणाले की&comma; भाजपा नेहमीच सर्व समाजांना बरोबर घेऊन पुढे जात असतो&period; भाषा किंवा समाजाच्या आधारे भेदभाव न करता सर्वांसाठी विकासाचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे&period; निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्हाला मराठी माणसाची आठवण येत नाही तर मराठी माणूस आमच्या हृदयात कायम वास करून असतो असे म्हणत साटम यांनी विरोधकांना चिमटा काढला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version