Home Latest News नागपूरात दोन स्कूल बसची धडक; ८ विद्यार्थी जखमी, संतप्त जमावाचा रस्ता रोखून...

नागपूरात दोन स्कूल बसची धडक; ८ विद्यार्थी जखमी, संतप्त जमावाचा रस्ता रोखून निषेध

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १२ –<&sol;strong> नागपूर शहरात शुक्रवारी &lpar;१२ सप्टेंबर&rpar; सकाळी कोराडी रोडवरील मॅक्स हॉस्पिटलजवळ दोन स्कूल बसच्या समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली&period; या अपघातात भवन्स आणि नारायण स्कूलचे तब्बल ८ विद्यार्थी जखमी झाले&comma; त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले&period; मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेनंतर संतप्त जमावाने त्वरित रस्त्यावर आंदोलन सुरू केले&period; नागरिकांनी रस्त्याच्या कामातील बेफिकिरीबद्दल संताप व्यक्त करत काम करणाऱ्या खासगी कंपनीविरोधात &OpenCurlyQuote;ओरिएन्ट कंपनी मुर्दाबाद’च्या घोषणाबाजीसह रस्त्यावर बसून निषेध केला&period; भीती आणि संतापामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की&comma; कोराडी रोडवरील अपुऱ्या आणि हलगर्जी कामामुळे हा अपघात झाला&period; या कामात दिरंगाई आणि वाहतुकीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते&comma; त्यामुळे या भागात अपघात वारंवार होत आहेत&period; गेल्या काही महिन्यांपासून येथे सतत अपघात होत असून प्रशासन या बाबतीत कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला&period; घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जमाव पांगवण्यासाठी बंदोबस्त वाढवला&period;<&sol;p>&NewLine;<p>अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले&comma; तर काही पालकांना मुलांना पाहून आक्रोश फुटला&period; नागरिक आता जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत आणि प्रशासनाची निष्क्रियता निषेधाचा मुद्दा बनली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>वारंवार होणाऱ्या अपघातांची जबाबदारी<&sol;strong><br &sol;>&NewLine;कोराडी रोडवर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामातील बेपर्वाईमुळे अपघात वारंवार होत आहेत&period; अनेक जखमी होतात&comma; काहींचा जीवही जातो&comma; तरीही एनएचआय आणि स्थानिक प्रशासन फक्त तमाशा बघत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे&period; आजच्या भीषण अपघाताने प्रशासन आणि कंत्राटदार कंपन्यांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सर्वांचे लक्ष आता प्रशासन आणि पालकमंत्री <strong>चंद्रशेखर बावनकुळे<&sol;strong> à¤¯à¤¾à¤‚च्या भूमिकेकडे लागले आहे&comma; आणि नागरिक जबाबदारांवर कठोर कारवाई न झाल्यास शांत बसणार नाहीत&comma; असे ते स्पष्ट करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version