Home Latest News वॉशिंग मशीनवरील वादातून अमेरिकेत भारतीयाचा मृत्यू; पत्नी व मुला समोर हल्ला

वॉशिंग मशीनवरील वादातून अमेरिकेत भारतीयाचा मृत्यू; पत्नी व मुला समोर हल्ला

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली १२ &colon;<&sol;strong> अमेरिकेतील टेक्सासमध्ये वॉशिंग मशीनमुळे झालेल्या वादातून एका भारतीय नागरिकाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे&period; मृत व्यक्तीचे नाव चंद्रमौली उर्फ बॉब नागमल्लईया असून ते ५० वर्षांचे होते आणि मूळचे कर्नाटकचे होते&period; बुधवारी सकाळी टेक्सासमधील एका मोटेलमध्ये त्यांच्या सहकर्मचाऱ्याशी झालेल्या वादामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला&period; धक्कादायक बाब म्हणजे ही घटना चंद्रमौलींच्या पत्नी आणि १८ वर्षांच्या मुलासमोर घडली&period;<&sol;p>&NewLine;<p>डेलास पोलिसांच्या माहितीनुसार&comma; चंद्रमौली टेक्सासमधील एका मोटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते&period; घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगा मोटेलमध्ये उपस्थित होते&period; वॉशिंग मशीनमुळे झालेल्या तांत्रिक अडचणींवरून चंद्रमौलींचा सहकर्मचारी यॉर्दनिस कोबोस मार्टिनेझ यांच्यासोबत वाद झाला&period; चंद्रमौली दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने यॉर्दनिसला त्यांचे म्हणणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते&period; पण यॉर्दनिसचा राग इतका वाढला की त्याने बाजूला ठेवलेला मोठा सुरा उचलून चंद्रमौलींवर हल्ला केला&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रमौलींनी सुटकेसाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला&comma; आणि मोटेलमध्ये पत्नी व मुलाजवळ पोहोचले&period; मात्र&comma; रागात असलेला यॉर्दनिस त्यांच्यापाठोपाठ धावला आणि पत्नी व मुलाच्या अडथळ्याचा विरोध न करता चंद्रमौलींवर सुऱ्याने हल्ला केला&period; या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी सांगितले की यॉर्दनिसच्या मागील रेकॉर्डमध्ये गाड्यांची चोरी आणि हिंसक हल्ले यांसारखे गुन्हे आहेत&period; बुधवारीच्या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे&period; न्यायालयात दोष सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रमौली यांच्या हत्या प्रकरणाची होस्टनमधील भारतीय दूतावासाने दखल घेतली आहे&period; कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडियाने सोशल मीडियावर पोस्टद्वारे स्पष्ट केले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;चंद्रमौली यांच्या कुटुंबीयांच्या दु&colon;खात आम्ही सहभागी आहोत&period; आम्ही त्यांच्या संपर्कात असून शक्य ती सर्व मदत करत आहोत&period; आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत&period;”<&sol;p>&NewLine;

Exit mobile version