Home Latest News सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भाजपाचे ‘सरदार@युनिटी मार्च’ अभियान

सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भाजपाचे ‘सरदार@युनिटी मार्च’ अभियान

0

<p><strong>&&num;8211&semi; पदयात्रेच्या माध्यमातून सरदार पटेलांचे विचार तळागाळात पोहोचवणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ&period; विक्रांत पाटील यांची माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने &OpenCurlyQuote;सरदार &commat;युनिटी मार्च’ हे अभियान 6 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर या काळात तीन टप्प्यात राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राबवण्यात येणार आहे&period; 6 ऑक्टोबर पासून देशभर सुरू झालेल्या या पदयात्रेच्या दुस-या टप्प्यात 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 3 दिवसीय पदयात्रेमध्ये विविध समाज घटक&comma; संस्था&comma; एनजीओ सहभागी होणार असून भाजपा युवा मोर्चातर्फे या अभियानात युवकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागासाठी प्रयत्न केले जाणार आहेत&comma; अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस व प्रदेश युवा मोर्चा प्रभारी आ&period;विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period; यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे&comma; प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते&period; स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकसंध राष्ट्र बनवणा-या सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त लाखो युवकांना घेऊन सरदार पटेल यांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत&comma; असे आ&period;पाटील यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आ&period; पाटील म्हणाले की&comma; या अभियानाच्या निमित्ताने राज्यभर दोन महिने जनजागरणाचा महायज्ञ होणार आहे&period; सरदार पटेलांच्या विचारांनी प्रेरित होऊन&comma; त्यांच्या भारताच्या अखंडतेचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम युवा वर्ग पदयात्रेच्या माध्यमातून जोमाने करेल&period; 2047 साली विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युवक योगदान देतील असा विश्वास आ&period; पाटील यांनी व्यक्त केला&period; आ&period; पाटील यांनी सांगितले की&comma; भारताची अखंडता&comma; एकात्मता&comma; राष्ट्रभक्ति आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या युवा पिढीमध्ये जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत&period; &OpenCurlyQuote;सरदार&commat;युनिटी मार्च’ या पदयात्रेसोबतच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात स्थानिक विकास कार्यक्रम&comma; वृक्षारोपण&comma; स्वच्छता मोहिम&comma; महिला कल्याण शिबिरे&comma; आरोग्य व योग कार्यक्रम&comma; वक्तृत्व&comma;निबंध&comma; वादविवाद अशा विविध स्पर्धा ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहेत&period; पथनाट्य&comma; नशामुक्ती व आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी ची शपथ घेणे असे विविध कार्यक्रम अभियानात होणार आहेत&period; कोणताही राजकीय उद्देश न ठेवता या पदयात्रेत जास्तीतजास्त अराजकीय युवा जोडण्यावर भर दिला जाणार आहे&period;तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आ&period;पाटील यांनी दिली&period; 6 ऑक्टोबरपासून या अभियानाला ऑनलाइन सुरुवात झाली असून दुस-या टप्प्यात राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 3 दिवसीय पदयात्रेच्या माध्यमातून युवा वर्गाला जोडण्यावर भर दिला जाईल&period; तर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनापासून 6 डिसेंबर पर्यंत तिस-या राष्ट्रीय स्तरावरच्या टप्प्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून 5-6 युवक गुजरातला पोहोचून सरदार पटेल यांचे जन्मस्थळ करमसद ते स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया या दरम्यान 152 किमी ची पदयात्रा काढतील अशीही माहिती आ&period;पाटील यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version