Home Latest News मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0

<p><strong>&&num;8211&semi; वाचनाच्या सवयीमुळे मनुष्याची ज्ञान समृध्दी &&num;8211&semi; सचिव डॉ&period; किरण कुलकर्णी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> ग्रंथ हे मनुष्याचे मित्र असावेत&period; प्रत्येकाने सतत वाचत राहिले पाहिजे&period; ही वाचनाची सवय मनुष्याला ज्ञान समृद्धी मिळवून देत असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ&period; किरण कुलकर्णी यांनी केले&period; वाचन प्रेरणा दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-17074 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;मंत्रालयातवाचनप्रेरणादिनसाजरा1&lowbar;copy&lowbar;800x528&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"528" &sol;><&sol;p>&NewLine;<p>माजी राष्ट्रपती ए&period; पी&period; जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो&period; या दिनानिमित्ताने मराठी भाषा विभाग&comma; भाषा संचालनालय यांच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; यावेळी सचिव कुलकर्णी बोलत होते&period; सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉ&period; कलाम यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा वर्मा&comma; गृह विभागाचे प्रधान सचिव राधिका रस्तोगी&comma; साहित्य मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील&comma; भाषा संचालक अरुण गीते आदी उपस्थित होते&period; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्ष अधिकारी वासंती काळे आणि आभार उपसंचालक राज्य मराठी विकास संस्था अंजली धमाळ यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version