Home Latest News मनपाच्या नाम निर्देशित नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित

मनपाच्या नाम निर्देशित नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित

0
3

नागपूर :- महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते सत्ता पक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर व विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर यांच्या उपस्थितीत मनपाचे नामनिर्देशित नगरसेवक यांना निर्वाचन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यात सुबोध आचार्य, देवेंद्र मेहर,  विनोद बघेल, जितेंद्र ठाकूर, संजय ठाकरे, रितेश गावंडे (सर्व भाजप) व शिवसेनेचे सूरज गोजे यांच्यासह काँग्रेसचे सदस्य म्हणून केतन ठाकरे व अतुल कोटेचा यांचा समावेश आहे. सर्व नवनियुक्त सदस्यांचे महापौरांनी अभिनंदन केले. यावेळी मनपाचे इतर नगरसेवक उपस्थित होते.