Home Latest News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

0

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong>  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आज जयंतीनिमित्त देशाच्या राजधानीत अभिवादन करण्यात आले&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले&period; यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल&comma; महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल&comma; सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार&comma; जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे&comma; सहायक लेखाधिकारी निलेश केदारे&comma; व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version