Home Latest News नागरिकांकडून तीन दिवसांत ४ हजार ६१० किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचे दान

नागरिकांकडून तीन दिवसांत ४ हजार ६१० किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचे दान

0

<p><strong>&&num;8211&semi; मनपाच्या &&num;8216&semi;स्वच्छ दिवाळी&comma; शुभ दिवाळी&&num;8217&semi; अभियानाला उस्त्फूर्त प्रतिसाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¨à¤¾à¤—पूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या &&num;8216&semi;स्वच्छ दिवाळी&comma; शुभ दिवाळी या अभियानाला नागपूरकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे&period; मागील तीन दिवसात शहरातून तब्बल ४ हजार ६१० किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचे दान स्वीकार केंद्रांवर जमा झाले आहे&period; या प्रतिसादातून नागपूरकरांनी शहर स्वच्छ ठेवण्याची आणि पुनर्वापराची संस्कृती जपण्याची आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे&period; हे अभियान १२ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे&period; नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे&comma; असे मनपाद्वारे आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>घरोघरी होणाऱ्या दिवाळीच्या साफसफाईतून निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंनचा सुरक्षित आणि योग्य विल्हेवाट लागावी&comma; तसेच त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात १०२ ठिकाणी &&num;8216&semi;निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र&&num;8217&semi; सुरू केले आहेत&period; &&num;8216&semi;स्वच्छ दिवाळी&comma; शुभ दिवाळी&&num;8217&semi; अभियानामध्ये नागरिकांकडून तीन दिवसात एकून ४६१० किलो निरुपयोगी वस्तूचे दान करण्यात आले आहे&period; यामध्ये कपडे २२३७ किलो&comma; पेपर आणि पुस्तके ८७२ किलो&comma; प्लास्टिक वस्तू ७५० किलो&comma; ई-वेस्ट २४९ किलो&comma; घरगुती भांडी ८८ किलो&comma; लाकडी वस्तू १११ किलो&comma; इतर वस्तू ३०३ किलो असे तीन दिवसांत २ हजार १२७ नागरिकांनी या केंद्रांवर भेट देऊन दान दिले आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-17093 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;IMG-20251015-WA0217&lowbar;copy&lowbar;800x450&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"450" &sol;><&sol;p>&NewLine;<p>निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र नागरिकांना त्यांच्या घरातील जुने फर्निचर&comma; तुटलेले प्लास्टिकचे सामान&comma; ई-कचरा आणि इतर निरुपयोगी वस्तू सोपवण्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे&period; यामुळे हा कचरा रस्त्यावर किंवा कचराकुंडीत न टाकता थेट मनपाकडे सुपूर्द करता येत आहे&period; ज्यामुळे शहराची स्वच्छता टिकून राहण्यास मदत होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याचबरोबर &OpenCurlyQuote;स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत घरातील निरुपयोगी&comma; पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू&comma; जुने कपडे&comma; गादी&comma; ई-कचरा&comma; प्लास्टिकच्या वस्तू&comma; जुनी पुस्तके&comma; वर्तमानत्रांची रद्दी&comma; काचेच्या वस्तू आदी साहित्य मनपाच्या स्वीकार केंद्रावर जमा करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घर व सोसायटीच्या दारावर लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे &OpenCurlyQuote;थँक यू’चे स्टिकर्स दिले जात आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version