Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 86 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 86 प्रकरणांची नोंद

0

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे&period; बुधवार &lpar;ता&period;15&rpar; रोजी शोध पथकाने 86 प्रकरणांची नोंद करून 47&comma;200&sol;- रुपयाचा दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 28 प्रकरणांची नोंद करून 11&comma;200&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू&period;200 रूपयाची वसुली करण्यात आली&period;दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;मॉल&comma;उपहारगृहे&comma;लॉजिंग&comma;बोर्डिगचे हॉटेल&comma;सिनेमाहॉल&comma;मंगल कार्यालये&comma;कॅटरर्स सर्व्ह‍िस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता&comma; फुटपाथ मोकळी जागा&comma; अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू&period;4&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 11&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; सार्वजनिक रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावून कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2&comma;000&sol;-रुपयांची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2&comma;800&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 12&comma;000&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period;गजानन हाईटस यांनी सी ॲण्ड डी वेस्ट फुटपाथवर टाकल्याप्रकरणी 5&comma;000&sol;- हजार रुपयांचा दंड वसूल केला&period; धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; सन सोलर एनर्जी यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी 5&comma;000&sol;-हजार रुपयांचा दंड वसुल केला&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; गंगा स्वीटस यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5&comma;000&sol;- हजार रुपयांचा दंड वसुल केला&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period;रोशी स्वीटस यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5&comma;000&sol;- हजार रुपयांचा दंड वसूल केला&period; मंगळवारी झोन अंतर्गत मे&period; बॉम्बे कार लिंग यांनी कचरा जाळल्याप्रकरणी व फुटपाथवर दुकान सजविल्यामुळे रू&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू&period; 25&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version