Home Latest News मनपातर्फे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

मनपातर्फे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विज्ञान क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती&comma; भारतरत्न&period; डॉ&period;ए&period;पी&period;जे&period;अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी भारतरत्न&period; डॉ&period;ए&period;पी&period;जे&period;अब्दुल कलाम यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले&period; मनपा मुख्यालयातील दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period;उपायुक्त मिलिंद मेश्राम&comma; उपायुक्त राजेश भगत&comma; जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी देखील पुष्प अर्पण करीत अभिवादन केले&period; याप्रसंगी स्वप्नील लोखंडे अमोल तपासे&comma; प्रमोद हिवसे राजू लोणारे&comma; कमलेश जंजाळ&comma; अनिकेत यादव&comma; जितेश धकाते&comma; शुभम राऊत&comma;राज चौधरी&comma; अनिकेत आटे&comma; शैलेश जांभूळकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version