Home Latest News HIV/ AIDS जनजागृती सायकल रॅली संपन्न

HIV/ AIDS जनजागृती सायकल रॅली संपन्न

0

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> 15 ऑक्टोबर 2025 रोजी&comma; महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था&comma; मुंबई यांचे आदेशानुसार&comma; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ&period; माधुरी कीलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक &lpar;DAPCU&rpar;&comma; जिल्हा सामान्य रुग्णालय&comma; गडचिरोली यांच्या वतीने Intensified IEC Campaign- २०२५ अंतर्गत व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने  एच&period;आय&period;व्ही&period;&sol; एड्स जनजागृती उद्देशाने रेड रिबन क्लब &lpar;RRC&rpar; फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क&comma; गडचिरोली येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने HIV&sol; AIDS जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ&period; माधुरी कीलनाके&comma; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ&period; प्रताप शिंदे तसेच कार्यकारी प्राचार्य डॉ&period; रूपेंद्रकुमार गौर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सकाळी 7&period;३0 वाजता करण्यात आले&period; या वेळी&comma; जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक कार्यालयातील महेश भांडेकर &lpar;DPO&rpar;&comma; डॉ&period; अभिषेक गव्हारे &lpar;CSO&rpar;&comma; प्रा&period; हितेश चरडे &lpar;NSS कार्यक्रम अधिकारी&rpar; सविता वैद्य&comma; किशोर रामटेके&comma; राजेश गोंडाने&comma; निलिमा बालपांडे&comma; विनोद कोलते&comma; आशिष कुकडे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>रॅलीची सुरुवात फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क ते इंदिरा गांधी चौक मार्गे परत महाविद्यालयातच समारोप करण्यात आला&period; à¤µà¤¿à¤¦à¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚नी सायकलवरून एच&period;आय&period;व्ही&period;&sol;एड्स प्रतिबंध&comma; युवकांचे आरोग्य&comma; सुरक्षित जीवनशैली आणि समाजातील जबाबदारी याविषयी घोषवाक्ये देत जनजागृती केली&period; या उपक्रमात NSS स्वयंसेवक आणि रेड रिबन क्लब सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला&period; रॅलीचे समन्वयन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक&comma; गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या निमित्ताने युवकांनी &OpenCurlyDoubleQuote;स्वस्थ युवक – स्वस्थ समाज” आणि &OpenCurlyDoubleQuote; युवा सशक्तीकरणातून एच&period;आय&period;व्ही&period;&sol;एड्स मुक्त समाजाकडे वाटचाल ” हा संदेश समाजामध्ये पोहोचविला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version