Home Latest News पहिल्याच दिवशी नागरिकांचा ‘पुष्पोत्सव २०२५’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्याच दिवशी नागरिकांचा ‘पुष्पोत्सव २०२५’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

<p><strong>&&num;8211&semi; पुष्पोत्सवाची दहा उद्यानात थाटात सुरु &colon; नागरिकांना शंभरावर प्रजातींची फुले पाहण्याची अनोखी संधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नववर्षाच्या औचित्याने नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे &OpenCurlyQuote;पुष्पोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून&comma; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी &lpar;ता&period;०१&rpar; पुष्पोत्सव प्रदर्शानीला भेट दिली&period; आयुक्तांनी लक्ष्मीनगर झोन येथील सुर्वेनगर उद्यान व सतरंजीपूरा झोन येथील तुळसीनगर उद्यानातील प्रदर्शनाचा व मनपाच्या विद्युत विभागाद्वारे करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईचा आनंद घेतला&period; यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; वैष्णवी बी&comma; उपायुक्त डॉ रंजना लाडे&comma; कार्यकारी अभियंता &lpar;विद्युत&rpar; राजेंद्र राठोड&comma; उद्यान संवर्धक अमोल चौरपगार आदी उपस्थित होते&period; पुष्पोत्सवच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी भरघोष प्रतिसाद दिला&period; आयुक्तांशी चर्चा करतांना नागरिकांनी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी महानगरपालिकेचे भरभरून कौतुक केले&period; या प्रसंगी मतदार जनजागृती साठी सेल्फी पॉईंट सुद्धा तयार करण्यात आले आहे&period; फुलांच्या साहाय्याने तयार आकर्षक सेल्फी पॉईंट नागरिकांना मतदान करण्याची आठवण करून देत होते&period; तसेच चिमुकल्यांसाठी खेळण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरातील दहाही झोन अंतर्गत विविध उद्यानांमध्ये ४ जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे&period; दहाही झोन मधील &OpenCurlyQuote;पुष्पोत्सव’ प्रदर्शनासाठी उद्याने पुष्पांनी आणि सौंदर्यीकरणानी सजविण्यात आलेल्या उद्यानांना भेट द्या&comma; सुंदर पुष्पांनी तयार केलेल्या कलाकृती पहा&comma; सेल्फी पॉईंट्स वर फोटो काढा&comma; आणि निसर्गाचा आनंद लुटा असे मनपा आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले&period; विशेष म्हणजे उद्यानांत &OpenCurlyQuote;वेस्ट टू वंडर’ या संकल्पनेवर आधारित सजावट&comma; पुनर्वापरयोग्य साहित्यचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिला गेला आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-26860 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;01&sol;WhatsAppImage2026-01-01at20&period;01&period;43&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी&period; यांच्या नेतृत्वात उद्यान संवर्धक अमोल चौरपगार यांच्यासह संपूर्ण उद्यान विभाग पुष्पोत्सव २०२६ साठी तत्परतेने कार्यरत आहे&period; मनपाच्या विद्युत विभागाद्वारे दहाही उद्याने आकर्षक रोषणाईने उजळण्यात आली आहे&period; पुष्पोत्सव प्रदर्शनात झेंडू&comma; पिटोनिया&comma; डायनथस&comma; देहेलिया&comma; गुलाब&comma; जर्बेरा&comma; कॅलेंडुला&comma; प्लँटेला&comma; झिनिया शेवंती&comma; अँटीरियम&comma; पाम&comma; अरेलिया&comma; युकोरबिया&comma; डेसिना&comma; जत्रोफा&comma; पेंटास&comma; गुलाब&comma; बिगोनिया यासारखे १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुले&comma; एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळत आहेत&period; याशिवाय फुलांच्या आकर्षक पुष्परचना देखील लक्ष वेधून घेत आहेत&period; तसेच या पुष्पोत्सवामध्ये टाकाऊ पदार्थांपासून तयार केलेल्या साहित्याचा वापर करून फुलांची व सजावटीची रचना करण्यात येत असून सेल्फी पॉईंट्स&comma; कृत्रिम धबधबाची उभारणी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी म्हणाले&comma; गेल्या तीन वर्षांपासून उद्यानात पुष्पोत्सव आयोजित करण्यात येत आहे&period; त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला&period; पुष्पोत्सवा मध्ये नागरिकांना विविध फुलांच्या प्रजातींची माहिती मिळते&period; त्यामुळे नागरिकांचा उत्साह वाढतो&period; जास्तीत जास्तीत जास्त नागरिकांनी या पुष्पोत्सवाला भेट देऊन लाभ घ्यावे&comma; असे आवाहन त्यांनी यावेळी केले&period; अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; यांनीही नागपूर महानगरपालिकातर्फे सुंदर अशा पुष्पोत्सवाला सुरुवात झाली असल्याचे सांगत विविध उद्यानातील पुष्पोत्सवाला नागरिकांनी येथे भेट देऊन आनंद आणि लाभ घ्यावा&comma; असे आवाहन केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>या उद्यानांमध्ये &&num;8216&semi;पुष्पोत्सव२०२६<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>लक्ष्मीनगर झोन -सुर्वेनगर उद्यान&comma; धरमपेठ झोन &&num;8211&semi; शिवाजीनगर उद्यान&comma; हनुमान नगर -त्रिशताब्दी उद्यान&comma; धंतोली झोन &&num;8211&semi; महात्मा फुले उद्यान&comma; नेहरू नगर झोन &&num;8211&semi; संत ज्ञानेश्वर उद्यान&comma; गांधी महाल झोन झोन &&num;8211&semi; गांधीबाग उद्यान&comma; सतरंजीपुरा झोन &&num;8211&semi; तुळशीनगर उद्यान&comma; लकडगंज झोन &&num;8211&semi; लता मंगेशकर उद्यान&comma; आशी नगर झोन &&num;8211&semi; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर उद्यान&comma; मंगळवारी झोन &&num;8211&semi; मंगळवारी उद्यान उद्यान या १० उद्यानांमध्ये नागरिकांना &&num;8216&semi;पुष्पोत्सव&&num;8217&semi; प्रदर्शनाचा आस्वाद घेता येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version