Home Latest News तांडा येथे मंडईनिमित्त भव्य आमदंगल व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

तांडा येथे मंडईनिमित्त भव्य आमदंगल व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period;२&colon;-<&sol;strong> दरवर्षीप्रमाणे यंदाही तांडा येथे मंडईनिमित्त भव्य आमदंगल व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period;आयोजित भव्य आमदंगल व सांस्कृतिक कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान&comma; भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल&comma; शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे&comma; कोदामेंढी सर्कल क्लस्टर प्रमुख भगवान बावनकुले&comma; सरपंच तांडा विनोद गभने&comma; नगरसेवक मौदा रमेश कुंभलकर&comma; माजी उपसरपंच तांडा चंद्रशेखर जाधव&comma; भाजपा पदाधिकारी जयराम डोरले&comma; तालुका समन्वय समिती सदस्य अंकित वाडीभस्मे &comma; उपसरपंच गुमथळा योगेश डाफ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version