Home Latest News नगरपरिषद प्रशासनाचा प्लास्टिक व नायलॉन मांजाविरोधात धडाका; ८ किलो प्लास्टिक जप्त

नगरपरिषद प्रशासनाचा प्लास्टिक व नायलॉन मांजाविरोधात धडाका; ८ किलो प्लास्टिक जप्त

0

<p><strong>&&num;8211&semi; उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना दंड&semi; मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज&comma; प्रतिनिधी भंडारा &colon;-<&sol;strong> à¤®à¤•र संक्रांतीचा सण जवळ येत असताना&comma; पर्यावरणाला घातक ठरणारा नायलॉन मांजा आणि प्रतिबंधित प्लास्टिकच्या विरोधात नगरपरिषद प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली आहे&period; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी&comma; १ जानेवारी २०२६ रोजी शहर परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>या मोहिमेदरम्यान प्रशासकीय पथकाने शहरातील विविध भागांत तपासणी केली&period; यावेळी ४ दुकानदार सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकतानी आढळले&period; शहर अस्वच्छ केल्याप्रकरणी या चारही दुकानदारांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण २&comma;००० रुपयांचा दंड नगरपरिषदेने आकारला&period;<img class&equals;"alignnone wp-image-26867 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;01&sol;1001933358&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x539&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"539" &sol;><&sol;p>&NewLine;<p>तसेच&comma; जिवाघेण्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असल्याने प्रशासनाने संशयित दुकानांची झडती घेतली&period; यामध्ये ३ दुकानांमधून प्रतिबंधित असलेले प्लास्टिकचे पतंग &lpar;अंदाजे अर्धा किलो&rpar; जप्त करण्यात आले&period; मात्र&comma; या कारवाईत कुठेही नायलॉन मांजा आढळून आला नाही&period; याव्यतिरिक्त&comma; संपूर्ण मोहिमेत शहराच्या विविध भागांतून एकूण ८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्य नगरपरिषद प्रशासनाने जप्त केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8220&semi;नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करावे&period; तसेच नायलॉन मांजा विक्री किंवा वापर करताना आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल&comma;&&num;8221&semi; असा इशारा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version