Home Latest News वाहन थांबवताना क्लिनरचा मृत्यू, खापा येथे दुर्दैवी घटना

वाहन थांबवताना क्लिनरचा मृत्यू, खापा येथे दुर्दैवी घटना

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>खापा&comma; ८ &colon;<&sol;b> à¤–ापा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोथुळणा मार्गावरील à¤–ैरी पंजाबराव à¤—ावाजवळ असलेल्या à¤•नक कॉटन जिनिंग प्रा&period; लि&period; à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ गुरुवारी &lpar;दि&period; ४&rpar; सायंकाळी ६&period;३० वाजता एका दुर्घटनेत एका क्लिनरचा मृत्यू झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; मृत à¤µà¤¿à¤¶à¤¾à¤² लोहटा &lpar;१७&comma; रा&period; हरियाणा&rpar; हा सीजी ०४ जे डी ४०९३ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये कापसाच्या गाठी भरण्याच्या कामात होता&period; त्यावेळी&comma; अचानक धक्का लागल्याने वाहन पुढे सरकले&period; विशालने ते थांबवण्याचा प्रयत्न केला&comma; पण दुर्दैवाने ट्रक समोरच्या भिंतीला धडकला&period; यामुळे विशाल ट्रक आणि भिंतीच्यामध्ये अडकून गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली&period; हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेतून विशालला शवविच्छेदनासाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले&period; पोलिसांनी ट्रक चालक à¤®à¤¨à¥‹à¤œ कुमार चव्हाण à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤°à¥à¤¦à¥à¤§ गुन्हा दाखल केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणाचा पुढील तपास à¤ à¤¾à¤£à¥‡à¤¦à¤¾à¤° किशोर भुजाडे à¤¯à¤¾à¤‚च्या मार्गदर्शनाखाली पीएसआय à¤®à¤¨à¥€à¤·à¤¾ चव्हाण à¤•रत आहेत&period; एएसआय à¤¨à¤¾à¤°à¤¾à¤¯à¤£ बोरकर&comma; पोलीस शिपाई à¤ªà¤¨à¥à¤¨à¤¾ बटाउवाले à¤†à¤£à¤¿ à¤ªà¤°à¤µà¥‡à¤œ शेख à¤¯à¤¾à¤‚नी प्राथमिक तपासणी व पंचनामा केला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version