Home Latest News ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त खापा शहरात भव्य मिरवणूक, हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त खापा शहरात भव्य मिरवणूक, हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>खापा&comma; ८ &colon;<&sol;b> à¤ªà¥à¤°à¥‡à¤·à¤¿à¤¤ हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त&comma; म्हणजेच à¤ˆà¤¦-ए-मिलादुन्नबी à¤šà¥à¤¯à¤¾ दिवशी&comma; &&num;8216&semi;नारे तकबीर अल्लाहू अकबर&&num;8217&semi; आणि &&num;8216&semi;अल मदिना चल मदिना&&num;8217&semi;च्या जयघोषाने खापा शहर दुमदुमून गेले&period; या निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली&comma; ज्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन à¤à¤•ता आणि शांततेचा संदेश à¤¦à¤¿à¤²à¤¾&period;<&sol;p>&NewLine;<p>या मिरवणुकीसाठी खापा मस्जिदीला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते&period; मुस्लिम बांधवांतर्फे काढलेल्या या जुलूसमध्ये मौलाना मकसूद आलम&comma; गुलाम मुस्तफा&comma; अर्सलान अन्सारी आणि त्यांच्या चमूसह अनेक नागरिकांनी भाग घेतला&period; मुला-मुलींनी à¤¨à¤¾à¤¤-ए-शरीफ &lpar;पैगंबर मोहम्मद यांची स्तुती करणाऱ्या कविता&rpar; सादर केल्या&period; यावेळी इस्लाम धर्माच्या शिकवणींवर आधारित प्रवचने देऊन सामाजिक सलोखा वाढवण्यावर भर देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>विविध ठिकाणी स्वागत आणि सत्कार<&sol;p>&NewLine;<p>जुलूस मार्गावर अनेक ठिकाणी स्वागतपर स्टॉल्स लावण्यात आले होते&period; युनुस कुरेशी&comma; शब्बीर कुरेशी&comma; सईद कुरेशी&comma; रुमान शेख&comma; भाजयुमोचे पियूष बुरडे&comma; रफिक शेख आणि शम्मी शेख यांच्यासह अनेकांनी नाश्ता&comma; पाणी&comma; चिप्स आणि बिस्किटे वाटून मिरवणुकीतील लोकांचे स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मिरवणुकीची सुरुवात à¤®à¤¦à¤¾à¤°à¤¶à¤¾à¤¹ बाबांच्या निंबाच्या झाडाखालून à¤à¤¾à¤²à¥€ आणि ती शहराच्या मुख्य मार्गावरून ऐतिहासिक à¤¹à¤œà¤°à¤¤ बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद दर्ग्या à¤¯à¥‡à¤¥à¥‡ पोहोचली&period; तिथे फुल चादर अर्पण करून देशात सुख-शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली&period; यानंतर जुलूस पुन्हा मशीदीत परतल्यावर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>यानिमित्ताने खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार à¤•िशोर भुजाडे&comma; पी&period;एस&period;आय&period; à¤¨à¤¾à¤¸à¤°à¥‡&comma; मशीदीचे इमाम à¤®à¤•सूद आलम à¤†à¤£à¤¿ शहरातील इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला&period; ठाणेदार किशोर भुजाडे यांनी à¤ˆà¤¦ मिलाद à¤†à¤£à¤¿ à¤—णेश विसर्जन à¤¯à¤¾ दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाला खापा मशीद कमिटीचे सदस्य तसेच मुस्लिम आणि हिंदू समाजाचे अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते&comma; ज्यांनी एकोप्याची भावना दर्शविली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version