Home Latest News मोकाट जनावरांचा हैदोस; खापा नगरपरिषदेचे दुर्लक्ष

मोकाट जनावरांचा हैदोस; खापा नगरपरिषदेचे दुर्लक्ष

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>खापा&comma; ८ &colon;<&sol;strong> खापा शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत&period; शहरातील à¤•ोंडवाडा à¤…नेक वर्षांपासून बंद असल्याने या जनावरांचा बंदोबस्त करणे नगरपरिषदेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे&period; ही मोकाट जनावरे शहरात कचरा&comma; प्लास्टिक&comma; कागद आणि उष्टे अन्न खात असल्याने त्यांची विष्ठा दुर्गंधीयुक्त झाली आहे&comma; ज्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक à¤°à¤¾à¤œà¥‡à¤¶à¤šà¤‚द्र बुरडे à¤¯à¤¾à¤‚नी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ &lpar;Reel&rpar; तयार करून पोस्ट केला&period; या व्हिडिओमध्ये त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाला तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली&period; मात्र&comma; असे करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बुरडे यांनी केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बुरडे यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की&comma; ही जनावरे मोकाट फिरत असताना आक्रमक झाली आहेत&period; यामुळे जर एखाद्या नागरिकाला दुखापत झाली किंवा जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार&quest; नागरिकांना या समस्येतून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मागील काही महिन्यांपासून बुरडे सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवत आहेत&period; पण मुख्याधिकारी&comma; प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>माजी नगरसेवक राजेशचंद्र बुरडे à¤¯à¤¾à¤‚नी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले&comma; &&num;8220&semi;गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मी खापा शहरातील जनतेसाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहे&period; पण नगरपरिषद प्रशासन याकडे अजिबात लक्ष देत नाहीये&period; जर प्रशासन आमची ही मागणी पूर्ण करत नसेल&comma; तर आम्ही शहरातील जनतेसह à¤¨à¤—र प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन आणि मोर्चा à¤•ाढू&period; यास सर्वस्वी खापा नगरपरिषद प्रशासन जबाबदार असेल&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version