Home Latest News एका कॉलवर तत्काळ सेवा – जितेंद्र नाकाडेचा आदर्श

एका कॉलवर तत्काळ सेवा – जितेंद्र नाकाडेचा आदर्श

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>उल्हास मेश्राम&comma; कुही ८ &colon; <&sol;strong>कुही तालुक्यातील मांढळ येथे विज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेला जितेंद्र &lpar;जितु&rpar; नाकाडे हा युवक आज परिसरात प्रामाणिक सेवेसाठी ओळखला जातो&period; पचखेडी मुख्यालयातून कामकाज पाहणारा जितु&comma; विज ग्राहकांना कुठलीही अडचण किंवा बिघाड उद्भवल्यास एका कॉलवर तात्काळ पोहोचून समस्या सोडवतो&period; त्यामुळे गावकऱ्यांमध्ये &OpenCurlyDoubleQuote;एका कॉलवर प्रॉब्लेम साल” अशी चर्चा होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जितेंद्र नाकाडे हा मूळ नवेगाव सिर्सी &lpar;पुनर्वसन&rpar; येथील रहिवासी&period; वडिलोपार्जित शेती संपादित झाल्यानंतर रोजगाराच्या शोधात तो बराच काळ भटकंती करत होता&period; अखेर २०२० मध्ये पचखेडी येथे कंत्राटी कामगार म्हणून त्याची नियुक्ती झाली&period; अल्प मानधन असूनही दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची त्याची जिद्द कायम राहिली&period;<&sol;p>&NewLine;<p>आज सरकारी नोकरीत अधिकारी-कर्मचारी लाखो रुपयांचा पगार घेत असूनही सेवाभाव हरवलेला दिसतो&period; भ्रष्टाचार&comma; लाचलुचपत यामुळे सर्वसामान्य जनतेला वेळ&comma; पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागतो&period; अशा परिस्थितीत जितेंद्र नाकाडे यांची प्रामाणिकता व तत्पर सेवा ही प्रेरणादायी ठरत असून परिसरात त्यांचे काम सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version