Home Latest News “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बाप्पाला निरोप

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बाप्पाला निरोप

0
Oplus_131072

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b>ढिवर समाज सेवा संघटनेच्या जीवन रक्षक पथक द्वारे बप्पाचे नदी पात्रात विर्सजन&period; <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b>नगरपरिषद द्वारे विधृत रोषनाई&comma; बँरिकेट&comma; नियत्रण कक्ष आणि कुत्रिम तलावाची व्यवस्था&period;  <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b>कन्हान ८ &colon; &&num;8211&semi; <&sol;b>शहरात आणि ग्रामीण भागात &&num;8221&semi; गणपती बाप्पा मोरया&comma; पुढच्या वर्षी लवकर या&&num;8221&semi; च्या जयघोषात जंगी मिरवणुक काढुन गुलाब पुष्पांची उधळण करित कुत्रिम तलावात आणि नदी पात्रात विर्सजन करुन बाप्पाला भावपुर्ण निरोप देण्यात आला&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">         à¤¬à¥à¤§à¤µà¤¾à¤° &lpar;दि&period;२६&rpar; ऑगस्ट ला गणेश चतुर्थी च्या दिवशी लाडक्या बाप्पांचे पारंपरिक पद्धतीने मिरवणु क काढुन सार्वजनिक आणि घरोघरी गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली&period; सर्व कुटुंबे एकत्रित येऊन सतत रोज सकाळी आणि सायंकाळी आरती करुन भक्तीभावाने लाडक्या बाप्पांची पुजा अर्चना केली&period; सार्वजनिक ठिकाणी आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम&comma; विविध स्पर्धा&comma; भजन&comma; कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम परिसरात भक्तीमय वातावरणात साजरे करण्यात आले&period; शनिवार &lpar;दि&period;६&rpar; रोजी अनंत चतुर्दशी च्या दिवशी सकाळपासुन गणेश भक्तांनी ढोलताशा&comma; डिजेच्या निनादात व गुलाल उधळत विर्सजन मिरवणु क काढुन &&num;8221&semi; गणपती बाप्पा मोरया&comma; पुढच्या वर्षी लवक र या &&num;8221&semi; च्या जयघोषात घरगुती गणपती बाप्पाचे कुत्रिम तलावात आणि रविवार &lpar;दि&period;७&rpar; ला सार्वजनिक मोठया श्री गणेश मुर्तीचे कन्हान नदी पात्रात विर्सजन कार्य सुरू असुन बाप्पाला भावपुर्ण निरोप देण्यात येत आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"> <b>विसर्जन स्थळी नगरपरिषद व्दारे योग्य व्यवस्था<&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">        नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रशासना व्दारे माझी वसुंधरा अभियान ६&period;० अंतर्गत काली माता मंदिर घाट परिसर आणि नवीन नगरपरिषद प्रांगणात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता कृत्रिम तला वाची व्यवस्था करण्यात आली&period; तसेच काली मंदिर परिसरात विद्युत रोषणाई&comma; सीसीटीवी कैमरे&comma; पिण्याचा पाण्याची व्यवस्था&comma; निर्माल्य व्यवस्थापन&comma; सुचना देण्या साठी साऊंड सिस्टमची व्यवस्था नगरपरिषद प्रशास ना कडुन करण्यात आली&period; ढिवर समाज सेवा संघटने च्या जिवन रक्षक पथकाने कन्हान&comma; पिपरी&comma; कांद्री&comma; टेकाडी सह ग्रामिण भागातील नारिकांच्या हजारोच्या संख्येत घरगुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे काली मंदिर घाट कन्हान नदी पात्रात आणि कुत्रिम तलावात शिस्तबध्य विर्सजन करून गणपती बाप्पाला शांततेत  आंनदाने निरोप देण्यात आला&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b>विसर्जन स्थळी पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची भेट<&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">           à¤¨à¤¾à¤—पुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी काली मंदिर परिसर विसर्जन स्थळी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि बंदोबस्ताचा आढावा घेत पोलीस अधिका-र्यांना आवश्यक सुचना दिल्या&period;  &period;गणपती विर्सजन दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचि त घटना घडु नये म्हणुन पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता&period; राखीव दलाचे पथक तैनात करुन विशेष ठिकाणी फिक्स पाॅईंट लावण्यात आले&period; यावर्षी रेल्वे पोलीस सुध्दा रेल्वे फाटका जवळ तैनात होते&period; नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक घोडके&comma; ढिवर समाज सेवा संघटना रामटेक विधानसभा अध्य क्ष बालचंद्र बोंदरे&comma; कन्हान शहराध्यक्ष सुतेश मारबते&comma; सचिव मनोज मेश्राम&comma; कोषाध्यक्ष अँड&period; श्रीकांत मानक र&comma; सदस्या सौ&period; रेखा भोयर&comma; सौ&period; कुंदा कांबळे सह पोली स अधिकारी&comma; पोलीस कर्मचारी&comma; नगरपरिषद अधिका री&comma; कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यानी विसर्जन स्थळी योग्य व्यवस्थे करिता सहकार्य केले&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version