Home Latest News जांभूळघाट आश्रमशाळा विषबाधा प्रकरण आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन 

जांभूळघाट आश्रमशाळा विषबाधा प्रकरण आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन 

0

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>चंद्रपूर ८ &colon;<&sol;strong> चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील आदिवासी आश्रम शाळेत 8 व 9 ऑगस्ट 2025 रोजी शिळेअन्न खाल्ल्याने 267 मुला-मुलींना विषबाधा झाली&period; प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने पालक व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वतः पुढाकार घेऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात भरती केले&period; परंतु आश्रम शाळेतील कर्मचारी&comma; मुख्याध्यापक&comma; अधीक्षक&comma; अधीक्षिका यांनी या घटनेची हवी तेवढी दखल घेतली नाही&period; स्थानिक बसपा नेत्यांनी व विविध आदिवासी समाजातील कार्यकर्ते व संघटनांनी पुढाकार घेऊन वृत्तपत्राद्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">संबंधित घटनेला एक महिना होत असूनही अजूनपर्यंत दोषींवर काहीही कार्यवाही झाली नाही&period; त्यामुळे संबंधितांवर कार्यवाही करावी यासाठी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे मिडीया प्रभारी उत्तम शेवडे&comma; चंद्रपूर जिल्ह्या बसपाचे प्रभारी प्रा रामराव ननावरे&comma; पहांदीपारी कृपाललिंगो आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ टेकाम&comma; गोंडवाना संग्राम परिषदे चे डॉ निरंजन मसराम&comma; राजकुमार मसराम&comma; प्रेरणादायी विरांगणा मुक्ताई आदिवासी चारिटेबल ट्रस्टचे पुरुषोत्तम रंधवे&comma; आदिवासी कृती समितीचे रोहित इलपाची&comma; नागपूर जिल्हा बसपाचे एड वीरेश वरखडे&comma; जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे&comma; सचिव अभिलेश वाहने&comma; निखिल बोंबर्डे यांच्या शिष्टमंडळाने नागपूर विभागाच्या आदिवासी अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांची नुकतीच भेट घेऊन आश्रम शाळेतील अनेक गैरसोइवर चर्चा करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले&period; त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आठ दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले&period; यावेळी विशेषता आश्रम शाळेत दिले जाणारे भोजन हे नेहमीच निकृष्ट दर्जाचे असते&comma; त्यात सुधार केल्या जावा यावर अनेक विद्यार्थी व पालकांनी मत व्यक्त केले&period; यावर आयुषी सिंह मॅडम यांनी आठ दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version