Home Latest News ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिलादुन्नबी च्या जुलुसाचे स्वागत

ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिलादुन्नबी च्या जुलुसाचे स्वागत

0
Oplus_131072

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b>कन्हान ८ &colon; &&num;8211&semi; <&sol;b>ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिला दुन्नबी च्या जुलुसा मध्ये सहभागी नागरिकांना शरबत वितरण करून स्वागत करण्यात आले&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">           à¤¶à¤¨à¤¿à¤µà¤¾à¤° &lpar;दि&period;५&rpar; सप्टेंबर २०२५ ला ईद मिला दुन्नबी पावन पर्वावर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलूस काढण्यात आला&period; प्राथ मिक आरोग्य केंद्र सामोर महामार्गावर ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शरबत वितरण करून सर्वाचे स्वागत करून ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष&comma; माजी खासदार मा&period; प्रकाश भाऊ जाधव हयानी सुन्नी रज्जा मश्जिद माजी सदर शकील सिध्दीकी&comma; मश्जिद सदस्य शहिद खान यांचा सत्कार केला&period; याप्रसंगी ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान चे हबीब शेख&comma; सचिन साळवी&comma; मधुकर नागपुर&comma; पुरूषोत्तम येणेकर&comma; राजु गणोरकर&comma; संतोष गिरी&comma; प्रविण गोडे&comma; रेखा टोहणे &comma; जाफर खान&comma; कमलेश पांजरे&comma; नेवालाल पात्रे&comma; गोविद जुनघरे सह सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version