Home Latest News महाराष्ट्र सदनात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे निवासी आयुक्त आर....

महाराष्ट्र सदनात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून अभिनंदन

0

<p align&equals;"center">&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">नवी दिल्ली<&sol;span>&comma; ११ <&sol;strong><span lang&equals;"MR"><strong>&&num;8211&semi;<&sol;strong> देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती  सी&period; पी&period; राधाकृष्णन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी  आर&period; सुमती यांचे महाराष्ट्र सदन<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">नवी दिल्ली येथे आगमन झाले असता<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">निवासी आयुक्त तथा सचिव आर&period; विमला यांनी त्यांचे औपचारिक आणि हृद्य अभिनंदन केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">स्वागतादरम्यान<&sol;span>  <span lang&equals;"MR">आर&period; विमला यांनी उपराष्ट्रपती दांपत्याला पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या&period; या प्रसंगी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या&period; यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस&period; चोक्कलिंगम उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">केंद्रीय गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">यासह राष्ट्रपती कार्यालयाचे अतिरिक्त सचिव डॉक्टर राकेश गुप्ता यांनीही आज महाराष्ट्र सदनात उपराष्ट्रपती  सी&period; पी&period; राधाकृष्णन यांची भेट घेतली&period;  निवासी आयुक्त  आर&period; विमला यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version