spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गट ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) येथे संविधान दिन साजरा 

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून , त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच अनिता चिंचूलकर, उपसरपंच मोतीराम घरजाळे, माजी पोलीस पाटील श्रीकृष्ण कुथे, सामाजिक कार्यकर्ता अनिल सोनसरे, अंगणवाडी सेविका पुस्तकला राऊत, मदतनीस पुळे, ग्रामपंचायत कर्मचारी कवडू खंडाते सह इतरही सदस्यगण व मान्यवर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.