Home Latest News अतिवृष्टीने पिकांचे नुकसान: ढाकणवाडी येथे वृद्ध शेतकऱ्याने जीवन संपविले

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान: ढाकणवाडी येथे वृद्ध शेतकऱ्याने जीवन संपविले

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>केज<&sol;strong> &colon; केज तालुक्यातील ढाकणवाडी येथे एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना आज &lpar;दि&period;२६&rpar; पहाटे घडली आहे&period; रामभाऊ नानाभाऊ ढाकणे &lpar;रा&period; ढाकणवाडी ता&period; केज&rpar; असे मृताचे नाव आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत अधिक माहिती अशी की&comma; नांदुरघाट &lpar;ता&period; केज&rpar; जवळ असलेल्या ढाकणवाडी येथे आज पहाटे ५ वाजता रामभाऊ ढाकणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले&period; त्यांना एक ते दीड एकर जमीन असून ते इतरांची शेती देखील बटईने करीत होते&period; हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेल्याने ते निराश झाले होते&period; त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version