Home Latest News पोलीस अधिका-या विरूध्द मानहानीचा दावा

पोलीस अधिका-या विरूध्द मानहानीचा दावा

0
Oplus_131072

<div id&equals;"&colon;1jc" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1nb" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;quote">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;quote">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b>प्रशांत वाघमारे&comma; कोठीराम चकोले यांच्या तक्रारीचे प्रकरण<&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><b> <&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><b>कन्हान २२ &colon; &&num;8211&semi;  <&sol;b>स्थानिक पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे व पोलिस उपविभागीय अधिकारी संतोश गायकवाड यांनी आरोपी महिलेशी संगणमत करून फिर्यादींनी दाखल केलेल्या अँटॉसिटी दाखल प्रकरण कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी प्रशांत वाघमारे व कोठीराम चकोले यांनी उपरोक्त अधिका-या विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड व कन्हान पोलिस स्टेशनच्या पोलिस निरी क्षक वैजयंती मांडवधरे यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचे सुतोवाच वाघमारे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केेले&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">              प्रशांत वाघमारे यांनी २७ जुन २०२५ रोजी अनिता कोठीराम चकोले रा&period; निलज यांच्या मालकीची बोरी सिंगोरी येथील शेतजमीनीचे ठेकापत्र नियम&comma;शर्ती व अटीनुसार लिहुन घेतले&period; २० जुलै २०२५ रोजी बोरी सिंगोरी शिवारातील या शेतात काम करण्यासाठी गेले ले मजुर व टॅक्टर बघुन महिला सुलोचना कृष्णा भोले रा&period; बोरी या आल्या&period; त्यांनी टॅक्टर चालकास शेतात काम करण्यास मनाई केल्याने टॅक्टर चालकाने प्रशांत वाघमारे यांना फोन करून घटनेची माहिती दिली&period; वाघमारे हे सूरेंद्र पोटभरे व संगिता वांढरे यांना सोबत घेउन शेतात गेले असता तिथे आरोपी महिला सुलोच ना भोले उपस्थित होत्या&comma; त्यांनी वाघमारे यांना बघताच शेतात येण्याची हिम्मत कशी केली&comma; तुझ्या महार जाती चा लोकांना शेती करण्याचा अधिकार कोणी दिला&comma; येथुन गुपचुप निघुन जा&comma; नाहीतर बरे होणार नाही&comma; असे म्हणत जातीवाचक शिविगाळ केली&comma; असे वाघ मारे यांनी सांगितले&period; यावेळी घटनास्थळी सुरेंद्र पोटभरे व कोठीराम चकोले&comma; त्यांच्या पत्नी अनिता चकोले&comma; संगिता वांढरे आणि टॅक्टर चालक उपस्थित होते&period; अपमानास्पद वागणुक व जातीवाचक शिविगाळ आरोपी महिला सुलोचना भोले यांनी केल्याने आपण कन्हान पोलिस स्टेशनमध्ये २० जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली&period; तक्रारीची दखल घेत २४ जुलै रोजी अँटॉसिटी अंतर्गत ठाणेदार मांडवधरे यांनी गुन्हा दाखल करीत संबंधीतांचे बयाण नोंदवुन घेतले&period; मात्र आश्चर्य असे की&comma; आरोपी महिलेला तात्काळ तात्पुरता जामीन देण्यात आला&comma; असे पत्रकार परिषदेत वाघमारे यांनी सांगितले&period; पत्रकार परिषदेला प्रशांत वाघमारे&comma;  कोठीराम चकोले&comma; कुबेर पोटभरे आदि उपस्थित होते&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">   <b>१५ दिवसांनी फिर्यादी विरोधात गुन्हा दाखल<&sol;b><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">           à¥¨à¥ª जुलै रोजी फिर्यादी प्रशांत वाघमारे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी सदर महिले विरूद्ध अँटॉसिटीचा गुन्हा दाखल केला&period; मात्र तात्काळ जामीनावर तिची सुटका ही केली&period; त्यानंतर १५ ते २० दिवसांनी आरोपी महिलेने फिर्यादी प्रशांत वाघमारे&comma; कोठीराम चकोेले&comma; सुरेंद्र पोटभरे यांच्या विरोधात &lpar;जुनी कलम ३५४&rpar; ७४&comma; ७५&comma; ८९&comma; २९६&comma; ३५१ &lpar;२&rpar; बीएनएस अंतर्गत १५ ऑग स्टच्या पहाटेला १२ वाजुन ५८ मिनिटांनी गुन्हा दाखल केला&period; जेव्हा की अँटॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्या तील फिर्यादी विरूद्ध कुठलाही गुन्हा दाखल करताना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे&comma; मात्र पोलिसांनी तशी कुठलिही परवानगी न घेता प्रशांत वाघमारे व इतरां विरोधात गुन्हा दाखल केला&comma; असे पत्रपरिषदेत प्रशांत वाघमारे यांनी सांगितले&period;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1jj" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version