Home Latest News “पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची मा मारबत मार्गांचा आढावा घेतला

“पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची मा मारबत मार्गांचा आढावा घेतला

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर २२ –<&sol;strong> नागपूरमधील मारबत उत्सव हा पोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी &lpar;तान्हा पोळा&rpar; साजरा होणारा पारंपरिक व सांस्कृतिक वारसा जपणारा सोहळा आहे&period; या दिवशी काळी&comma; पिवळी आणि अलीकडच्या काळात लाल रंगांच्या भव्य मारबतांची शहरातून मिरवणूक काढली जाते&period; साधारण १८ ते २० फूट उंच पिवळी मारबत आणि १४ फूट उंच काळी मारबत ऐतिहासिक भागातून ६&period;५ किलोमीटरच्या मार्गावरून नेली जाते&period; या मिरवणुकीत ढोल-ताशे&comma; नृत्य&comma; घोषणांचा जल्लोष असतो&period; मारबतांसोबतच्या बडग्या नावाच्या छोट्या मूर्ती समाजातील वाईट प्रवृत्ती&comma; अन्याय व त्या काळातील सामाजिक समस्यांचे प्रतीक म्हणून मिरवणुकीत सामील होतात&period; शेवटी पिवळी मारबत नाईक तलावाजवळ आणि काळी मारबत हरीहर मंदिराजवळ नेऊन जाळली जाते&period; या प्रतीकात्मक घटनेतून दुष्ट प्रवृत्तीवर चांगुलपणाचा विजय दर्शविला जातो&period;<&sol;p>&NewLine;<p>आगामी मारबत मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त डॉ&period; रवींद्र कुमार सिंगल यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काळी&comma; पिवळी आणि लाल मारबत मार्गांची पाहणी केली&period; बंदोबस्त पाहणीदरम्यान डॉ&period; सिंगल म्हणाले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;मारबत हा नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे&period; या उत्सवात हजारो नागरिक सहभागी होतात&comma; त्यामुळे सुरक्षा&comma; वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीसुविधा हे आमचे प्राधान्य आहे&period; आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी आढावा घेतला आहे&period; अरुंद मार्ग लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेण्यात येत आहे&period; आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्सची सोय&comma; मीडिया प्रतिनिधींसाठी जागा&comma; आयोजक आणि स्वयंसेवकांसोबत समन्वय&comma; तसेच एंट्री आणि एग्झिट पॉइंट्सचे नियोजन करण्यात आले आहे&period; मिरवणुकीच्या वेळी इतर कोणतीही वाहने मार्गात येऊ नयेत याची काळजी घेतली जाणार आहे&period; पार्किंगची ठिकाणे निश्चित केली असून नागरिकांना परतताना अडचण येऊ नये याचीही दक्षता घेतली जाईल&period;”<&sol;p>&NewLine;<p>सुमारे ३&comma;००० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने संपूर्ण मार्गावर सतत लक्ष ठेवले जाईल&period; लकडगंज&comma; पाचपावली&comma; तहसील आणि कोतवाली या भागांतून मिरवणूक जाणार असल्याने या परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिस आयुक्त डॉ&period; सिंगल यांनी नागपूरकरांना आवाहन केले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;मारबत हा आपला सांस्कृतिक उत्सव आहे&period; तो शांततेत&comma; आनंदात आणि सुरक्षिततेत पार पडावा यासाठी पोलिसांकडून संपूर्ण बंदोबस्त ठेवण्यात येत आहे&period; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून उत्सव यशस्वी करण्यासाठी मदत करावी&period;”<&sol;p>&NewLine;

Exit mobile version