Home Latest News राज्यात रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्मची वेबसाइट बंद, नागरिक त्रस्त!

राज्यात रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्मची वेबसाइट बंद, नागरिक त्रस्त!

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर २२&colon;<&sol;strong> महाराष्ट्रातील रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्म विभागाची जुनी वेबसाइट २७ जुलैपासून बंद असून&comma; नवी रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्म २&period;० ही वेबसाइट ०४ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू होणार होती&period; परंतु&comma; महाराष्ट्र टेक्निकल टीमने वेबसाइट अपडेट करण्यासाठी वेळवाढ देत हा कालावधी प्रथम १० ऑगस्टपर्यंत&comma; त्यानंतर पुन्हा २० ऑगस्टपर्यंत वाढविला&period; मात्र&comma; अद्यापही ही वेबसाइट सुरू न झाल्याने जवळपास एक महिन्यापासून रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्मच्या फायलींग आणि ऑब्जेक्शन फायलींगचे काम पूर्णपणे ठप्प आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यामुळे भागीदारी फर्म नोंदणीसंबंधीचे सर्व कामकाज ठप्प झाले असून नागरिक&comma; व्यापारी आणि उद्योगपती यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे&period; अनेक शासकीय विभागांमध्ये जसे की बँक&comma; उत्पादन शुल्क &lpar;Excise&rpar;&comma; मिहान प्रकल्प  भागीदारी फर्मची नोंदणी प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य असते&period; मात्र&comma; वेबसाइट बंद असल्यामुळे कामकाजात मोठी अडचण निर्माण झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सरकारी विभागातील कामकाज आधीच कासवाच्या गतीने चालते आणि त्यातच वेबसाइट बंद पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे&period; या ठप्प अवस्थेमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर आणि उद्योगांवर मोठा परिणाम होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत बोलताना अ‍ॅड&period; तिलकराज खुंगर यांनी सांगितले की&comma;<&sol;p>&NewLine;<p>नवीन साइट सुरू झाल्यानंतरच जुनी साइट बंद करणे अपेक्षित होते&period; मात्र&comma; तसे न झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे&period; कलेक्टर&comma; मुंबई रजिस्टर ऑफ फर्म कार्यालय&comma; विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाने तातडीने योग्य ती कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version