Home Latest News मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0

<div><&sol;div>&NewLine;<div><strong>दोघांना मिळाले प्रत्येकी 50 हजाराचे सहाय्य<&sol;strong><&sol;div>&NewLine;<div><&sol;div>&NewLine;<div><strong>आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष<&sol;strong><&sol;div>&NewLine;<p><b>यवतमाळ&comma; दि&period; २२ &colon;<&sol;b> à¤®à¥à¤–्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे&period; जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी मिळविणे अधिक सोपे आणि कमी त्रासाचे झाले आहे&period; जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या कक्षाचा लाभ झाला असून दोन रुग्णांच्या जटील शस्त्रक्रियांसाठी कक्षाच्या निधीने मोठा दिलासा दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्ण दुर्धर आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करू शकत नाही&period; असे आजार झाल्यास त्यांना खरा प्रश्न पडतो&comma; यासाठी येणारा खर्च करायचा कसा&period; अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मोठा आधार देणारा ठरला आहे&period; अनेक रुग्णांना या कक्षाने वैद्यकीय मदतीचा हात दिला&period; गेल्या महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातच कक्ष सुरु झाल्याने रुग्णांना अधिक फायद्याचे ठरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यवतमाळ येथील जितेंद्र मनोहर श्रीवास हे 50 वर्षाचे नागरिक आहेत&period; त्यांच्या मेंदुत संसर्ग झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती होते&period; त्यांना उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता होती&period; विविध ठिकाणी प्रयत्न करूनही त्यांना उपचारासाठी खर्चाची आवश्यक रक्कम जुळविता येत नव्हती&period; पानठेल्याचा व्यवसाय असल्याने त्यांचे उत्पन्नही जेमतेम होते&period; कोणत्याही योजनेतून आजारासाठी रक्कम मिळत नसल्याने त्यांना मुख्यमंत्री सहायता कक्षाबाबत समजले&period; त्यांनी लगेच अर्ज केला आणि त्यांना उपचारासाठी 50 हजार रुपयांची रक्कम तातडीने मंजूर करण्यात आली&period; या मदतीने ते आपल्या मेंदूतील संसर्गावर उपचार करु शकले&period;<&sol;p>&NewLine;<p>झरी जामणी तालुक्यातील आंबेझरी या अतिशय दुर्गम गावातील विनोद मधुकर शिंदे यांना क्रॅानिक मायलॅाइड ल्युकेमिया हा आजार होता&period; अनेक दिवसांपासून ते या आजाराशी झुंजत होते&period; वर्षाला यासाठी त्यांना बराच खर्च येत होता&period; मुख्यमंत्री सहायता कक्षास मदतीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना 50 हजार रुपयांचे सहाय्य उपचारासाठी मंजूर करण्यात आले&period; मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या मदतीने आजारावर उपचार करता आले&period; हा कक्ष अतिशय चांगला असून रुग्णांना आधार देणारा असल्याचे या दोनही रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>वैद्यकीय उपचार&comma; शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षास संपर्क साधू शकतात किंवा <a href&equals;"https&colon;&sol;&sol;cmrf&period;maharashtra&period;gov&period;in&sol;" target&equals;"&lowbar;blank" rel&equals;"noopener" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;https&colon;&sol;&sol;cmrf&period;maharashtra&period;gov&period;in&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1755935607151000&amp&semi;usg&equals;AOvVaw3Dx5JkU0NxzHdjiCDwnIG0">https&colon;&sol;&sol;cmrf&period;maharashtra&period;gov&period;<wbr &sol;>in<&sol;a> à¤¯à¤¾ संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात&period; अर्जासोबत आधार कार्ड&comma; उत्पन्नाचा दाखला&comma; राशन कार्ड&comma; वैद्यकीय अहवाल&comma; खर्चाचे अंदाजपत्रक जोडणे आवश्यक असते&period; मदतीच्या लाभासाठी रुग्ण राज्याचा निवासी व त्याचे उत्पन्न एक लाख 60 हजारापेक्षा कमी असावे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version