Home Latest News खाजगी जमिनीच्या मूळ मालकांना स्लम टीडीआर प्रमाणपत्राचे वितरण

खाजगी जमिनीच्या मूळ मालकांना स्लम टीडीआर प्रमाणपत्राचे वितरण

0

<p><strong>&&num;8211&semi; राज्यात पहिल्या मनपाचा मान नागपूर महानगरपालिकेला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर शहरात अनेक वर्षांपासून खाजगी जमिनींवर अतिक्रमणकरून झोपडपट्ट्या उभारल्या गेल्या आहेत&period; परिणामी मूळ जमीनमालकांना आपल्याहक्काच्या जमिनीवर बांधकाम करता येत नव्हते&comma; तर अतिक्रमण धारकांकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने त्यांनाही कोणताही स्थायी हक्क सिद्ध करता येत नव्हता&period; या द्विधा परिस्थितीला तोडगा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोखी योजना राबविली आहे&period; राज्याचे मा&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राबविण्यातयेत असलेल्या योजने अंतर्गत अतिक्रमण करणाऱ्यांना जागेवर नियमित करून घरपट्टे दिलेजाणार असून&comma; मूळ जमीनमालकांना मोबदल्यात ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स &lpar;TDR&rpar; प्रमाणपत्र दिले जात आहे&period; यासंदर्भात राज्याच्या महसूल विभागाच्या माध्यमातून आदेश निर्गमित करण्यात आले&period; त्यानुसार मंगळवारी &lpar; ता&period; २३&rpar; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मौजा बाबुळखेडा येथील १९ प्लॉटधारकांना टीडीआर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम&comma; नगररचनाकार ऋतुराज जाधव&comma; सीडीएसएफ संस्थेच्या प्रमुख सौ&period; लीना बुधे उपस्थित होत्या&period; विशेष म्हणजे&comma; खाजगी जमीन खरेदी करून अधिकृत प्लॉट धारकांना टीडीआर देणारी नागपूर महानगरपालिका हीराज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे&period; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी सांगितले की&comma; &OpenCurlyQuote;या योजनेमुळे मूळ जमीनमालकांना आता त्यांच्या जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला मिळेल&period; मिळालेला टीडीआर ते विक्री करून त्याचे आर्थिक लाभ घेऊ शकतात&period;<img class&equals;"alignnone wp-image-13540 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-23at2&period;31&period;56PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मौजा बाबुळखेडा येथील ४३ भूखंड धारकांच्या जागेवर व इंद्रप्रस्थ सोसायटीच्या मालकीच्या ८ एकर क्षेत्रफळात वसलेले रामटेके नगर झोपडपट्टी आहे&period; त्यापैकी १९ भूखंडधारकांकडून व इंद्रप्रस्थ सोसायटी कडून टीडीआर अर्ज प्राप्त झाले&period; १९ भूखंड धारकांच्याप्लॉटच्या क्षेत्रफळानुसार व इंद्रप्रस्थ सोसायटीच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार प्रत्येकी एक एफएसआय प्रमाणे टीडीआर देण्यात आलेला आहे&period; हा निर्णय अमलात आल्यानंतर उर्वरित प्लॉट धारकांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे&period; टीडीआर प्राप्त करणाऱ्या नागरिकांनी सुद्धा मुख्यमंत्री आणि मनपाचे आभार व्यक्त केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>झोपडपट्टी धारकांना दिलासा <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>फक्त जमीनमालकांच्याच नाही तर झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्याही समस्या या योजनेमुळे सुटणारआहेत&period; उपायुक्त श्री&period; मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की&comma; नागपूर महानगरपालिकाद्वारा उक्त जागेवर बेघरांसाठीघरे&sol;जनतेसाठी घरे असे आरक्षण टाकून टीडीआरच्या माध्यमातून जागा संपादित करून भूमी अभिलेखविभागात मनपाच्या नावाची नोंद करून घेवून उक्त जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे भाडेपट्टे देण्यात येणार आहेत&period; त्यामुळे त्यांनाही कायदेशीर संरक्षण मिळेल&period;राज्यात या धोरणाअंतर्गत कारवाई करणारी नागपूर महानगरपालिका ही पहिली ठरली आहे&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच स्थायी भाडेपट्ट्याचे वाटप करण्यात येणार असून&comma; &OpenCurlyDoubleQuote;खासगी जमीन टीडीआरच्या माध्यमातून संपादित करून उक्त ठिकाणातील झोपडपट्टी धारकांना स्थायी भाडेपट्टा देणे हे आदर्श ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version