Home Latest News विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिका&comma; क्रीडा भारती नागपूर महानगर&comma; राजमुद्रा क्रीडा व सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुरेश भट सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले&period; या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून खेळाकडे आकर्षित होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दयाशंकर तिवारी&comma; मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ&period; पियुष आंबुलकर&comma; क्रीडा भारतीचे अध्यक्ष अविनाश देशमुख&comma; नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ&period; संभाजी भोसले&comma; राजमुद्रा प्रतिष्ठानचे सचिव विवेक अवसरे&comma; क्रीडा आघाडीचे अध्यक्ष पद्माकर चारमोरे&comma; अर्जुन पुरस्कार विजेत्या विमला देशमुख&comma; क्रीडा अधिकारी माया दुबडे आणि दर्शना युतीकर यांची उपस्थिती होती&period;<img class&equals;"alignnone wp-image-13532 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-23at1&period;37&period;28PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली&period; त्यानंतर मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले&period; यावेळी बोलताना दयाशंकर तिवारी यांनी मोबाईलच्या अतिवापरावर चिंता व्यक्त केली&period; &&num;8220&semi;आजची मुले खेळांपासून दूर जात आहेत आणि मोबाईल या राक्षसाने त्यांचे बालपण गिळंकृत केले आहे&comma;&&num;8221&semi; असे ते म्हणाले&period; एकाच घरात असतानाही कुटुंबातील सदस्य मोबाईलमध्ये व्यस्त असतात&comma; हे वास्तव त्यांनी समोर आणले&period; मोबाईलपासून दूर राहण्यासाठी खेळांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले&period; कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ&period; पियुष आंबुलकर यांनी केले&comma; तर संतोष साकळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकार&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग&comma; कुडो&comma; युन्गमूडो&comma; सिलम्बम&comma; युनिफाईट&comma; बुडो मार्शल आर्ट&comma; वोविनाम&comma; बेल्ट रेसलिंग&comma; जंप रोप&comma; तेंग सू डो&comma; जीत कुने डो&comma; आष्टे डू आखाडा&comma; थांग ता&comma; स्पीड बॉल&comma; थाई बॉक्सिंग&comma; फ्लोअर बॉल&comma; मिनी गोल्फ&comma; टिकॉक बॉल&comma; लंगडी&comma; कॉर्फ बॉल&comma; वूड बॉल&comma; टॅग ऑफ वार&comma; फुटसल&comma; फुटबॉल टेनिस&comma; ड्रॉप बॉल अशा एकूण २५ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या स्पर्धांमध्ये ३५०० खेळाडू आणि ५०० पंच असे एकूण ४००० स्पर्धक सहभागी झाले असून&comma; विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला आहे&period; ही स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार असून&comma; यामध्ये ८००० ते ९००० खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे&period; या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अश्फाक शेख&comma;  संदेश खरे&comma; विवेक शाहू&comma; अंकुश घाटे&comma; तसेच केतन ठाकरे&comma; हरीश चौबे&comma; किरण यादव&comma; सुधीर कहाणे&comma; सीमा कापसे&comma; सुनीता धबाडे&comma; प्रशांत देशपांडे&comma; अभिषेक देशपांडे&comma;  प्रमोद जांभूळकर&comma;अश्विनी नागुलवार&comma; संजय बाटवे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम à¤˜à¥‡à¤¤à¤²à¥‡&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version