Home Latest News प्रयोगशाळा सहाय्यकांना न्याय कर्मचारी एकतेचा विजय

प्रयोगशाळा सहाय्यकांना न्याय कर्मचारी एकतेचा विजय

0

<p><strong>&&num;8211&semi; पदाधिकारी यांच्या पाठपुराव्याने स्व आर&period; बी&period; सिंह यांचे स्वप्नं पूर्ण <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील प्रयोगशाळा सहाय्यक या पदांना पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारीत ₹4000-6000 या वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हा निर्णय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केलेल्या महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यश संपादन केले आहे&period; कर्मचारी एकतेच्या बळावर मिळवलेला हा विजय कर्मचारी एकता जिंदाबाद या घोषणेतून उत्साहा साजरा करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>महासंघाचे मार्गदर्शक व लढ्याचे शिल्पकार स्व आर&period; बी&period; सिंह साहेब यांच्या विचाराचे स्मरण ठेवून सातत्यपूर्ण संघटनेचे पदाधिकारी कार्यरत होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे&comma; प्रयोगशाळा सहाय्यकांना न्याय मिळाला आहे&period; याबद्दल सर्वांनी स्वर्गीय सिंह साहेबांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p>महासंघाचे राज्य अध्यक्ष राजा बढे&comma; कार्याध्यक्ष शशिकांत कामटे &comma; कार्याध्यक्ष गोविंद जोशी&comma; सरचिटणीस डॉ&period; सुजित तसेच सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले गेले&period;<&sol;p>&NewLine;<p>हा निर्णय म्हणजे केवळ प्रयोगशाळा सहाय्यकांचा विजय नसून राज्यातील कर्मचारी एकतेच्या बळाचे मोठे उदाहरण आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version