Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 96 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 96 प्रकरणांची नोंद

0

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period; मंगळवार &lpar;ता&period; 23&rpar; रोजी शोध पथकाने 96 प्रकरणांची नोंद करून 40&comma;200&sol;- रुपयाचा दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; स्टॉल&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9&comma;600&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 100&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रू&period; 400&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- दंड&rpar; या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रू&period; 2&comma;400&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period; मॉल&comma; उपहारगृहे&comma; लॉजिंग&comma; बोर्डींग हॉटेल&comma; सिनेमा हॉल&comma; मंगल कार्यालय&comma; कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4&comma;000&sol;-रुपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 9&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; सार्वजनिक रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 44 प्रकरणांची नोंद करून 8&comma;800&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून रु&period; 3&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period;ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; सिनर्जी फिट्नेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू&period; 5&comma;000&sol;-दंड वसुल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; अरविंद किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;-चे दंड वसूल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; हर्ष ट्रेडर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;-चे दंड वसूल करण्यात आले&period; आसीनगर झोन अंतर्गत मे&period; एम्पायर पार्कलॅन्‍ड यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू&period; 5&comma;000&sol;-दंड वसुल करण्यात आले&period; मंगळवारी झोन अंतर्गत मे&period; आइकॉन ‍सिग्नेचर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रू&period; 10&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू&period; 30&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version