Home Latest News अमळनेरमध्ये दोन लाचखोर पोलीसांसह पंटरही एसीबीच्या जाळ्यात

अमळनेरमध्ये दोन लाचखोर पोलीसांसह पंटरही एसीबीच्या जाळ्यात

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>जळगाव &colon;<&sol;strong> अवैध गॅस भरणा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा पंधरा हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने &lpar;एसीबी&rpar; रंगेहाथ अटक केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अमळनेर शहरातील एका व्यावसायिकाकडे पोलीस कर्मचारी अमोल राजेंद्र पाटील व जितेंद्र रमणलाल निकुंभे यांनी दरमहा हप्ता मागितला होता&period; हप्ता न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने व्यावसायिकाने अखेर बारा हजार रुपयांवर तडजोड केली&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे धाव घेतली&period; एसीबीच्या पथकाने पाचपावली मंदिराजवळ सापळा रचून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांचा पंटर उमेश भटू बारी यांना बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले&period; या तिघांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे&period; या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version