Home Latest News अजित पवारांना नागरिकांनी अक्षरशः घेरलं; मुंगशी गावतील पाहणी दौऱ्यावेळी प्रचंड गर्दी

अजित पवारांना नागरिकांनी अक्षरशः घेरलं; मुंगशी गावतील पाहणी दौऱ्यावेळी प्रचंड गर्दी

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला&period; त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला कडक शब्दात सूचना केल्या&period; दरम्यान&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज सकाळी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>अजित पवार हे मुंगळी गावात पाहणी करण्यासाठी गेले असता तिथं नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती&period; नागरिकांच्या गराड्यातच अजित पवार पूरपरिस्थिताचा आढावा घेत होते अन् माध्यमांना माहिती देत होते&period; यावेळी गावकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे आपल्या भावना आणि व्यथा मांडल्या&period; अजित पवार यांनी यावेळी ज्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्यांनाच मदत मिळणार असं देखील ठणकावून सांगितलं&period;<&sol;p>&NewLine;<p>मुंगशी गावानं गेल्या अनेक वर्षात असा महापूर पाहिला नव्हता&period; इथले वयोवृद्ध नागरिकांनी याबाबतची माहिती सांगितली&period; अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय&period; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील गावातील नागरिकांशी संवाद साधला&period;<&sol;p>&NewLine;<p>मुंगशी गावातील एका महिलेनं या पुरामुळं आपलं घर कोसळलं असं अजित पवार यांना सांगितलं&period; यावेळी अजित पवार यांनी कुटुंबातील सर्वच व्यक्तींची विचारपूस केली&period; मुलगा पीएसआय आहे असंही या महिलेनं सांगितलं&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; अजित पवार यांनी प्रशासनाला पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत&period; यावेळी एक महिलेने तिचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली&period; अजित पवारांनी महिलेला तुमचा व्यवसाय काय&quest;&comma; असा प्रश्न विचारला&period; तसेच तुला मुलं किती&quest;&comma; असा सवालही अजित पवारांनी सदर महिलेला विचारला&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर महिला आपल्या मुलांची संख्या आणि मुलं&comma; मुली किती हे देखील साांगितलं&period; त्यावेळी आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांनी मुलगा कितवा झाला अशी विचारणा केली&period; त्यावेळी महिलं पहिल्यांदा मुलगा झाल्याचं सांगितलं&period; त्यानंतर अजित पवार हसले अन् जाऊ दे आता असं म्हणाले&period; त्यानंतर उपस्थित नागरिकांना देखील हसू आवरलं नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version