Home Latest News मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षात चित्रकारांसाठी भव्य ‘रंग दे नागपूर’ स्पर्धा

मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षात चित्रकारांसाठी भव्य ‘रंग दे नागपूर’ स्पर्धा

0

<p><strong>&&num;8211&semi; शहर सौंदर्यीकरणासाठी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे मनपाचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या वतीने &&num;8216&semi;रंग दे नागपूर&&num;8217&semi; या भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचे &lpar;wall painting competition&rpar; आयोजन येत्या ११ व १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे&period; चार संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून&comma; २ ऑक्टोबर पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे&period; शहर सौंदर्यीकरणासाठी कलावंतानी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येत स्पर्धेत सहभागी घ्यावा असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या देखरेखीत &&num;8216&semi;रंग दे नागपूर&&num;8217&semi; या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून&comma; या माध्यमातून मनपाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्याचे दर्शन घडविणे हा उद्देश आहे&period; विद्यार्थी &lpar;१८ वर्षांवरील&rpar; आणि व्यावसायिक अशा दोन गटात ही स्पर्धा आयोजित केली जात आहे&period; यात विद्यार्थी गटामध्ये बीएफए&comma; एम एफ ए&period; एटीडी&comma; गीडी फाईन आर्ट विद्यार्थी यांचा समावेश असू शकतो&comma; तर व्यावसायिक गटात हौशी चित्रकार आणि फाईन आर्टचे पदवीधर &lpar;उत्तीर्ण विद्यार्थी&rpar; यांचा समावेश असू शकतो&comma; प्रत्येक गटात ५ सदस्य असणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अशा आहेत संकल्पना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>रंग दे नागपूर स्पर्धेसाठी १&rpar; &&num;8216&semi;नागपूर ॲट ७५&&num;8217&semi;&colon; अनेक दशकांतील वाढीचा आणि परिवर्तनाचा प्रवास&comma; २&rpar; &&num;8216&semi;स्वच्छ&comma; हरित आणि स्मार्ट नागपूर&&num;8217&semi;&colon; स्वच्छता&comma; हिरवळ आणि स्मार्ट सिटी विकास&comma; ३&rpar; नागपूरची संस्कृती&comma; इतिहास आणि वारसा आणि ४&rpar; &&num;8216&semi;नागपूर- द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया&&num;8217&semi; या चार संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत&period; त्यानुसार चित्रकाराला आपल्या कल्पकतेने चित्र साकारायचे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विशेष बक्षिसे&period;&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>स्पर्धेतील विद्यार्थी गटातील विजेत्यांना १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस&comma; ७५ हजार रुपयांचे दुसरे बक्षीस आणि ५० हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे&period; तर व्यावसायिक गटातील विजेत्यांना १ लाख २५ हजारांचे पहिले बक्षीस १ लाख रुपयांचे दुसरे बक्षीस आणि ७५ हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>असे सहभागी व्हा&period;&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी येत्या २ ऑक्टोबर पर्यंत आपले स्केच abhijaatsankalpana08&commat;gmail&period;com या ईमेल आयडीवर पाठवावे&period; असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे&period; समितीद्वारे निवडण्यात आलेल्या पात्र चित्रांना ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी स्पर्धेसाठी स्थान दिले जाणार आहे&period; स्पर्धकांना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७&period;०० वाजता शासकीय कला आणि डिझाइन महाविद्यालय येथे स्पर्धेचे साहित्य जसे रंग&comma; ब्रश आणि भिंतीचे क्रमांक दिले जातील&period; या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी&comma; स्पर्धकांनी https&colon;&sol;&sol;forms&period;gle&sol;hScXdEJdE8vqj8NGA या गुगल फॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे&period; तसेच अधिक माहितीसाठी 7020664762 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा&period; असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version