Home Latest News ओला दुष्काळ ही बोली भाषेतील टर्म… फडणवीस सोलापूर दौऱ्यात काय म्हणाले?

ओला दुष्काळ ही बोली भाषेतील टर्म… फडणवीस सोलापूर दौऱ्यात काय म्हणाले?

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विशेषकरून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आजपासून सुरू केला&period; ते आज &lpar;दि२४&rpar; सकाळी सोलापूरातील माढ्यातील पूर परिस्थितीची पाहणी सुरू केली&period; त्यावेळी बोलताना त्यांनी आम्ही शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे&period; आम्ही मदत करताना हात आखडता घेणार नाही&period; अधिक निकष लावणार नाही&period; जिथं गरजेचं आहे तिथं निकष शिथील करण्याचे देखील आदेश दिले आहेत असं सांगितलं&period; यावळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी स्वतःहून संवाद साधला&period;<&sol;p>&NewLine;<p>देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले&comma; &&num;8216&semi;आम्ही शेतकऱ्यांना मदत करताना अधिकचे निकष लावणार नाही&period; जिथं गरज आहे तिथं निकष शिथील केले जातील&period; नागरिकांच्या सोयीचे सर्व निर्णय घेतले जातील&period; निर्णय घेताना पूरग्रस्त नागरिक केंद्रस्थानी ठेवण्याच्या सूचना देखील केल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत आहेत&period; याबाबत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं म्हणणं मांडलं&period; त्यांनी ओला दुष्काळ ही आपल्या बोली भाषेतील टर्म आहे&period; आपण शेतकऱ्यांना सर्व सवलती देणार आहोतच&period; पहिल्यांदा तातडीची मदत देणं हा महत्वाचा विषय आहे&period; त्याप्रमाणं आम्ही पैसे रिलीज करणे देखील सुरू केलं आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्राकडूनही मदत<br &sol;>&NewLine;देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारही मदत करणार आहे&period; केंद्राने एनडीआरएफमध्ये अॅडव्हानमध्ये पैसे दिले आहेत ते वितरीत करत आहोत&period; मंत्रीमंडळात जो काही निधी लागेल तो देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं&period;<&sol;p>&NewLine;<p>त्यांनी धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गाबद्दल देखील वक्तव्य केलं&period; ते म्हणाले&comma; &&num;8216&semi;धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत सांगायचं झालं तर ज्यावेळी ढगफुटीसारखा पाऊस होतो&period; त्यावेळी नियमीत नियोजनानं पाणी सोडलं जाऊ शकत नाही&period; तरी पाणी सोडण्यात काही चूक झाली आहे का याची देखील चौकशी करू&period; केवळ धरणाचा विषय नाही&period; कॅचमेंट एरियात मोठा पाऊस झाला आहे&period; निसर्गाचा चक्र बदललं आहे&period; आपण याकडं लक्ष देत आहोत&period;&&num;8217&semi;<&sol;p>&NewLine;<p>देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील निमगाव इथं पाहणी दौरा केला&period; यावेळी तेथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती दिली&period; याचबरोबर निवेदन देखील दिलं&period; देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सर्व प्रकारची मदत करणार आहोत असं अश्वासन दिलं&period; त्यांनी शेतीसाठी&comma; गुरांसाठी&comma; घरांसाठी आणि उद्योग-व्यवसायांसाठी देखील वेगवेगळी मदत करणार आहोत असं सांगितलं&period;<&sol;p>&NewLine;<p>सोलापूरच्या विविध नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री जयकुमार गोरे&comma; रणजीतसिंह नाईक निंबाळकर&comma; सुभाष देशमुख देखील होते&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version