Home Latest News लोकसहभागाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा

लोकसहभागाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मनपाच्या विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; ता&period; ९  &colon;<&sol;strong> à¤ªà¤°à¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤£à¤ªà¥‚रक गणेशोत्सव साजरा करण्याच्या  à¤®à¤¹à¤¾à¤¨à¤—रपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या माझा बाप्पा&comma; à¤‡à¤•ो फ्रेंडली या आवाहनाला नागपुरातील  à¤—णेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याने यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत शांततेत व शिस्तबद्धरितीने सुनियोजित पद्धतीने  à¤ªà¤¾à¤° पडला&period; गणेशोत्सवाच्या काळात मनपाने विविध उपक्रम राबविले&period; या सामाजिक उपक्रमांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला&period; आतापर्यंत १ लाख ६२ हजार ०८५ गणेश  मूर्तींचे विसर्जन करण्यात आले&period; तर २०१&period;४१ टन निर्माल्य गोळा करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला होता&period; अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व अतिरिक्त  वैष्णवी बी&period; यांच्या मार्गदर्शनात ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली&period; यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांना&comma; मूर्तीकारांना&comma; रोषणाई करणार्या व साऊंड सिस्टीम लावणाऱ्या सर्वांना विश्वासात घेण्याचे काम मनपा आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी प्रारंभीच केले होती&period; यासंदर्भात गणेशोत्सवापूर्वीच कविवर्य सुरेश भट सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या सर्वांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले&period; यासोबतच हा गणेशोत्सव साजरा करताना शहरातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे&comma; यासंदर्भात पोलीस आयुक्त  रविंद्रकुमार सिंगल यांनी सुद्धा पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी मुख्य अभियंता  मनोज तालेवार&comma; अधीक्षक अभियंता डॉ&period; श्वेता बॅनर्जी&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले&comma; दहाही झोनचे सहायक आयुक्त&comma; कार्यकारी अभियंता&comma; विभागीय स्वच्छता अधिकारी यांनी संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान चोख व्यवस्था राखण्यास सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>ऑनलाईन नोंदणी सुविधा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">गणेशोत्सव मंडळांना नोंदणीमध्ये कोणत्याही अडचणी à¤¯à¥‡à¤Š नये&comma; याकरिता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली&period; मनपा आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार&comma; एक खिडकी योजना सुरू करण्यात आली&period; दहाही झोन मध्ये गणेशोत्सव मंडळाच्या नोंदणीची सुविधा पुरविण्यात आली&period; यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांना घरी बसून नोंदणी करणे शक्य झाले&period; झोनमध्ये अग्निशमन दल&comma; à¤µà¤¾à¤¹à¤¤à¥‚क विभागाची ना हरकत प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली होती&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मातीच्या  गणेशमूर्तीची कार्यशाळा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong>पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मूर्तीचे स्थान महत्त्वाचे असते&period; शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीच्या तयार करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतला&period; शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी&comma; à¤¯à¤¾ उद्देशाने मनपाने शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं à¤¨à¤¿à¤°à¥à¤®à¤¿à¤¤à¥€ कार्यशाळा आयोजित केली होती&period; ही अभिनव स्पर्धेत ६०० वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता&period; तसेच मनपाच्या विविध शाळांमध्येही अशीच अभिनव कार्यशाळा घेण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>माझा बाप्पा<&sol;strong><strong>&comma; à¤‡à¤•ो फ्रेंडली स्पर्धा&comma; रक्तदान शिबिराला प्रतिसाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong>पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपाने सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित केली&period; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाने रोख बक्षिसे देण्याची घोषणा करण्यात आली&period; या स्पर्धेत स्वयंस्फूर्तीने ९२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला&period; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागपुरातील नागरिकांचा कल असल्याचे यातून स्पष्ट झाले&period; एवढेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून मनपाने मुख्यालयासह शहरतील दहाही झोन मध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले&period; याद्वारे ६०० हून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>विसर्जनाची व्यापक सुविधा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong>श्री&period; गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी मनापने यावर्षी व्यापक व्यवस्था केली होती&period; शहरातील विविध २१६ ठिकाणी ४१९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली होती&period; यामुळे नागरिकांना अधिक एका ठिकाणी थांबावे लागले नाही व कोणत्याही विसर्जन केंद्रांवर गर्दीचे चित्र दिसले नाही&period; मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी सुद्धा महापालिकेने गोरेवाडा&comma; à¤ªà¥‹à¤²à¥€à¤¸ लाईन टाकळी व कच्छीविसा भागात मोठे विसर्जन तलाव निर्माण केले&period; यात ५ फुटापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती&period; त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना विसर्जन स्थळी जाऊन श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात अडचण येत असल्याच्या जाणिवेतून फिरते विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती&period; दारासमोर विसर्जन कुंड या संकल्पनेनुसार प्रत्येक झोनमध्ये हे कुंड उपलब्ध करून दिले होते&period; केवळ फोन करून अनेकांनी घरासमोर लाडक्या बाप्पांना निरोप दिला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>निर्माल्य रथ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong>गणेशोत्सवांच्या काळात निर्माण होणारे निर्माल्याचे संकलन करण्यासाठी २१ निर्माल्य रथ मनपाने तयार केले होते&period; या निर्माल्य रथाच्या सहाय्याने शहरातील विविध विसर्जन स्थळांवर जमा होणारे निर्माल्य या रथांमध्ये एकत्रित करण्यात आले&period; à¤¸à¤‚कलित करण्यात आलेल्या निर्माल्याद्वारे सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;

Exit mobile version