Home Latest News गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची हमी द्यावी; कुही तहसिल कार्यालयात निवेदन

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची हमी द्यावी; कुही तहसिल कार्यालयात निवेदन

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>कुही ९  –<&sol;strong> किसान क्लबचे जिल्हाध्यक्ष आकाश भोयर यांच्या नेतृत्वात कुही तहसिल कार्यालयात <em>नायब तहसिलदार मनिषा देशमुख<&sol;em> à¤¯à¤¾à¤‚ना निवेदन देण्यात आले&period;आंभोरा परिसरात सुरू असलेल्या पर्यटन प्रकल्पांमध्ये स्थानिक भुमिपुत्र व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची हमी द्यावी&comma; अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली&period; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अत्यल्प मोबदल्यात सरकारला जमीन दिली&comma; मात्र आज त्या जमिनीवर हजारो कोटींचे प्रकल्प उभे राहत असूनही स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळत नाही&comma; असा संताप या वेळी व्यक्त करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>निवेदनात स्पष्ट करण्यात आले की&comma; पर्यटन प्रकल्पांमध्ये किमान ८० टक्के रोजगार प्रकल्पग्रस्त व स्थानिक भुमिपुत्रांना द्यावा आणि त्याबाबत शासनाने लिखित हमी द्यावी&period; त्यानंतरच प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत&period; अन्यथा सर्व पर्यटन प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>या निवेदनाची पंधरा दिवसांच्या आत दखल घेतली नाही तर किसान क्लब&comma; जिल्हा नागपूर व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कुही तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल&comma; असा इशाराही देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version